लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौका काळ्या समुद्रात; रशिया भडकला, दिला थेट इशारा...! - Marathi News | Russia warns England do not provoke us again in black sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौका काळ्या समुद्रात; रशिया भडकला, दिला थेट इशारा...!

यासंदर्भात बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव म्हणाले, ही जाणूनबुजून केलेली कारवाई आहे. इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब म्हणाले, की त्यांच्या युद्धनौकेवर कुठल्याही प्रकारची फायरिंग करण्यात आलेली नाही. (Russia warns England ) ...

संपादकीय: बर्फ वितळू लागले! - Marathi News | Editorial: The ice is melting between Russia and America | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बर्फ वितळू लागले!

द्वितीय महायुद्धापासून अमेरिका आणि रशियादरम्यान सुरू झालेल्या शीतयुद्धाची तीव्रता आता पूर्वीसारखी राहिली नसली तरी, सर्वाधिक अण्वस्त्रसाठा बाळगून असलेले हे दोन देश एकमेकांच्या पुढ्यात उभे ठाकले की, जगाच्या छातीत नक्कीच धस्स होते. ...

कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या आणि मोफत घेऊन जा लाखोंची कार; 'या' देशात मिळतेय अनोखी ऑफर - Marathi News | get free cars on offer for taking covid 19 vaccine sputnik v in russia moscow mayor said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या आणि मोफत घेऊन जा लाखोंची कार; 'या' देशात मिळतेय अनोखी ऑफर

Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आता नवी कार घरी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे. लसीकरण मोहीम धीमी झाल्यानं घेण्यात आला निर्णय. ...

जगभर : २४ हजार वर्षांच्या झोपेतून ‘तो’ झाला जागा! - Marathi News | Around the world: After 24,000 years of sleep, 'he' a awake! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : २४ हजार वर्षांच्या झोपेतून ‘तो’ झाला जागा!

घोड्यासारखा प्राणी कधीच झोपत नाही, असं म्हटलं जातं; पण कमी वेळ का होईना उभ्या उभ्या तो झोपतोच. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून जिवांचं जगणं, झोपणं, त्यांचं आयुष्य यावरच प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत.  ...

“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन - Marathi News | russia vladimir putin says pm narendra modi and chinese president xi jinping are responsible leaders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन

भारत-चीन वादावर भाष्य करताना क्वाड गटाबाबत नाराजी व्यक्त करत पुतिन यांनी अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ...

Indian Navy: भारताची अण्वस्त्र हल्ला करू शकणारी एकमेव पानबुडी रशियाला परतली; काय आहे प्रकरण? - Marathi News | Indian Navy's Only Nuclear Attack Submarine ins chakra Returns To Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Navy: भारताची अण्वस्त्र हल्ला करू शकणारी एकमेव पानबुडी रशियाला परतली; काय आहे प्रकरण?

Ins chakra Returns To Russia: आयएनएस चक्र रशियाला परततानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिंगापूरच्या समुद्रातून ही पानबुडी थेट रशियाला निघाली आहे. ...

Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी - Marathi News | Drug Controller General of India grants Serum Institute of India the permission to manufacture SPUTNIK V | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी

Sputnik V : स्पुटनिक व्ही चं उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं मागितली होती परवानगी. सीरमनं केलाय रशियासोबत करार. ...

भारताचा 'खास मित्र' इम्रान खान यांच्या मदतीला; पाकिस्तानसाठी उघडला खजिना - Marathi News | India Friend Russia Sign Gas Pipeline Deal With Pakistan Vladimir Putin might visit pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा 'खास मित्र' इम्रान खान यांच्या मदतीला; पाकिस्तानसाठी उघडला खजिना

वायू निर्यात करण्यासाठी पाकिस्तानमधील कराचीपर्यंत पाईप लाईन टाकणार; २.२५ अब्ज डॉलरचा खर्च येणार ...