लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Coronavirus: रशियन बनावटीच्या ‘स्पुतनिक व्ही’लसीचा दुसरा साठा भारतात दाखल - Marathi News | Coronavirus: Second stock of Russian-made Sputnik V vaccine introduced in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: रशियन बनावटीच्या ‘स्पुतनिक व्ही’लसीचा दुसरा साठा भारतात दाखल

‘स्पुतनिक व्ही’ लसीच्या ६० हजार मात्रा घेऊन आलेले विमान रविवारी हैदराबाद विमानतळावर दाखल झाले. ...

भारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार - Marathi News | russian vaccine sputnik v production in india to be ramped up to 850 million doses a year sputnik lite soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार

Russian Coronavirus Vaccine Sputnik V : सिंगल शॉट लस स्पुटनिक लाईटही लवकरच भारतात येणार असल्याची कंपनीची माहिती. ...

स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध - Marathi News | Sputnik-V vaccine in India, ‘single dose’ will be coming soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध

भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती. ...

Sputnik V Price: मोठी बातमी! रशियाच्या Sputnik V लशीची किंमत जाहीर; एक डोस 995.40 रुपयांना मिळणार - Marathi News | Sputnik V Price: imported dose of Russia's Sputnik V vaccine against coronavirus will cost 995.40 rupees in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sputnik V Price: मोठी बातमी! रशियाच्या Sputnik V लशीची किंमत जाहीर; एक डोस 995.40 रुपयांना मिळणार

Russia's Sputnik V vaccine Price in India: स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. ...

स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी - Marathi News | Russia approves new Sputnik light vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी

जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस स्पुतनिक  व्हीपेक्षा जास्त प्रभावी आहे. ...

Corona vaccine : रशियाने स्पुटनिकपाठोपाठ आणली स्पुटनिक लाईट, एका डोसमध्येच कोरोनाला देणार फाईट  - Marathi News | Corona vaccine: Russia brings Sputnik light after Sputnik-V, fights Corona in one dose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona vaccine : रशियाने स्पुटनिकपाठोपाठ आणली स्पुटनिक लाईट, एका डोसमध्येच कोरोनाला देणार फाईट 

Corona vaccine Update: स्पुटनिकपाठोपाठ आता रशियाने या लसीची नवी आवृत्ती समोर आणली आहे. स्पुटनिक लाइट असे या कोरोनावरील नव्या लसीचे नाव आहे. ...

Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस - Marathi News | Russia sending another batch of 150,000 Sputnik V vaccines to India coronavirus pandamic second wave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस

जुलै महिन्यापर्यंत रशिया भारताला स्पुटनिक व्ही लसीचे एक कोटी डोस पाठवणार. भारतासाठी अनेक देशांनी पुढे केला मदतीचा हात. ...

Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती - Marathi News | russia sputnik v vs covaxin covishield which covid 19 vaccine is better know more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती

सध्या भारतात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. भारतात तीन लसींच्या वापरास मिळाली आहे मंजुरी ...