लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

तिसरे महायुद्ध एका पावलावर; पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पुतिन यांनी दिला अमेरिकेला इशारा - Marathi News | World War III in One Step; After becoming president for the fifth time, Putin warned America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसरे महायुद्ध एका पावलावर; पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पुतिन यांनी दिला अमेरिकेला इशारा

२००० पासून पुतिन राष्ट्राध्यक्षपदी आहेत. २०३६ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष राहू शकतात. ...

विशेष लेख: पुतीन आले हो, महायुद्धाची भाषा करीत... अवाढव्य रशियात सत्ता कायम! - Marathi News | Special article Vladimir Putin reelected as president of russia and speaking the language of World War | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: पुतीन आले हो, महायुद्धाची भाषा करीत... अवाढव्य रशियात सत्ता कायम!

रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा पुतीनच निवडून येणार हे उघड गुपित होते. त्यांच्या परत येण्याने तिसऱ्या महायुद्धाचा घंटानाद आणखी तीव्र झाला आहे. ...

पुतीन पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष; नवेलिनींबाबत म्हणाले, इतर कैद्यांचाही तुरुंगात मृत्यू  - Marathi News | Putin won Election fifth term as Russian president; He said about Navelini, other prisoners also died in jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष; नवेलिनींबाबत म्हणाले, इतर कैद्यांचाही तुरुंगात मृत्यू 

गेल्या महिन्यात आर्कटिक जेलमध्ये विरोधी पक्षनेते नवेलिनी यांचा रहस्यमयी मृत्यू झाल्याने पुतीन यांना कोणीच विरोधक राहिला नव्हता. ...

२५ वर्षे ताबा, आता पुन्हा ६ वर्षांसाठी पुतिन सत्तेत? विरोधकच नसल्याने एकतर्फी निवडणुका - Marathi News | Vladimir Putin set to become President of Russia once again after 25 years in Power as One sided elections and no opposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२५ वर्षे ताबा, आता पुन्हा ६ वर्षांसाठी पुतिन सत्तेत? विरोधकच नसल्याने एकतर्फी निवडणुका

नागरिकांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांची निवड निश्चित आहे. ...

रशियात २५ वर्षांपासून पुतीन 'अजिंक्य'! यंदा त्यांच्या विरोधात उभे राहिलेले ३ उमेदवार कोण? - Marathi News | russia election 2024 voting presidential candidates against Vladimir Putin 3 names who are they | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात २५ वर्षांपासून पुतीन 'अजिंक्य'! यंदा त्यांच्या विरोधात उभे राहिलेले ३ उमेदवार कोण?

Russia election 2024: १५ ते १७ मार्च दरम्यान होणार राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान ...

रशिया, जपानच्या व्यापाऱ्यांची सांगली बाजार समितीस थेट भेट.. पण कशाला? - Marathi News | Traders from Russia, Japan directly visit to the Sangli market committee but why? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रशिया, जपानच्या व्यापाऱ्यांची सांगली बाजार समितीस थेट भेट.. पण कशाला?

सांगलीच्या प्रसिद्ध हळदीची भुरळ आता रशिया आणि जपानलाही पडली आहे. तेथील व्यापारी मंगळवारी थेट सांगली बाजार समितीत दाखल झाले. ...

BJP नेत्याच्या मुलाने भारतीयांना बळजबरीने रशियन सैन्यात पाठवले? CBI च्या रडारवर - Marathi News | On CBI radar in Russia ‘war visa’ case: BJP corporator’s son, mystery office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP नेत्याच्या मुलाने भारतीयांना बळजबरीने रशियन सैन्यात पाठवले? CBI च्या रडारवर

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सीबीआयने देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आणि या गुन्ह्यात गुंतलेल्या एजंट्सच्या अड्ड्यांवर छापे टाकले. ...

चीन, रशियाचा आता चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प! - Marathi News | china russia now nuclear power plant on the moon | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीन, रशियाचा आता चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प!

एवढंच नाही, अमेरिकेच्या सूचना आणि आवाहनांना कोणतीही भीक न घालता त्यांनी आणखीच आडमुठेपणा सुरू केला आहे.  ...