लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

रशियामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे पार्थिव भारतात आणणे झाले शक्य; सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश - Marathi News | It was possible to bring the body of a young man who died in Russia to India; Success to Supriya Sule's efforts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रशियामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे पार्थिव भारतात आणणे झाले शक्य; सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश

इंदापूर तालुक्यातील एका विद्यार्थ्याचे रशियात कर्करोगामुळे निधन झाले होते..... ...

खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी - Marathi News | CoronaVirus The first lot of sputnik-V vaccines from russia arrive in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी

स्पुतनिक-V ही 11 ऑगस्ट, 2020 रोजी रशियाने नोंदणी केलेली जगातील पहिलीच कोरोना लस आहे. ही लस गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे. ...

"रशियाहून SputnikV लस आली होss! एकत्र लढूया, कोरोनाला हरवूया"; कंपनीचा निर्धार - Marathi News | First batch of SputnikV vaccine arrives in Hyderabad India coronavirus third phase vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रशियाहून SputnikV लस आली होss! एकत्र लढूया, कोरोनाला हरवूया"; कंपनीचा निर्धार

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासूनच झाली सुरूवात. हैदराबादमध्ये दाखल झाली पहिली खेप ...

Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल - Marathi News | Corona Virus Russian flights with emergency humanitarian aid land in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल

या दोन्ही विमानांत कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि बरेच काही साहित्य आले आहे. ...

PM मोदींनी सहकार्याबद्दल मानले पुतीन यांचे आभार, दोन्ही नेत्यांत 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा - Marathi News | CoronaVirus PM Narendra Modi and Russian president Vladimir Putin talks on phone amid rising corona cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी सहकार्याबद्दल मानले पुतीन यांचे आभार, दोन्ही नेत्यांत 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा

राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, स्वतः पंतप्रधान मोदींनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. (PM Narendra Modi) ...

Corona Vaccine : लसीकरणाला गती मिळणार, रशियाची Sputnik V लस 1 मे रोजी भारतात पोहोचणार - Marathi News | india to receive first batch of russias covid 19 vaccine on may 1 says body funding sputnik v | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : लसीकरणाला गती मिळणार, रशियाची Sputnik V लस 1 मे रोजी भारतात पोहोचणार

Sputnik V : भारतात आता रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस दिली जाणार आहे. ...

Prank पडला 'लय' भारी! तोंडावर मास्कच्या जागी रंग; मूर्ख बनविणे तरुणीला भोवले - Marathi News | Prank fell! Women painting mask on her face instead of wearing Face Mask, passport saized in Bali | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Prank पडला 'लय' भारी! तोंडावर मास्कच्या जागी रंग; मूर्ख बनविणे तरुणीला भोवले

Paint on face instead of mask: एका तरुणीला मास्क न घालणे आणि तपासणी यंत्रणांना मूर्ख बनविण्याचा प्रकार भारी पडला आहे. इंडोनेशियामधील हा प्रकार आहे. भारतासारखेच तिथेही फेस मास्क घालणे बंधनकारक आहे. ...

कोरोना संकट; भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकन सरकारनं अखेर तोंड उघडलं, म्हणाले... - Marathi News | Corona outbreak America facing criticism over not helping india says we will rapidly deploy additional support to our friend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना संकट; भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकन सरकारनं अखेर तोंड उघडलं, म्हणाले...

अमेरिकन राष्ट्रीय सरक्षण सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले आहे, की भारतातील कोरोनाचा प्रकोपामुळे अमेरिका अत्यंत चिंतित आहे. आम्ही आपला मित्र आणि सहकारी असलेल्या भारताला अधिक पुरवठा आणि समर्थन देण्यासाठी चोवीस तास काम करत आहोत.  ...