लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प - Marathi News | Cyber attack on Dr. Reddy's; Data center isolated around the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प

Dr. Reddy's Laboratories : काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. ...

दुसऱ्या लसीबाबतची माहिती रशियाने का लपवली? Dr Ravi Godse on Russian 2nd Corona Vaccine - Marathi News | Why did Russia hide information about the second vaccine? Dr Ravi Godse on Russian 2nd Corona Vaccine | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुसऱ्या लसीबाबतची माहिती रशियाने का लपवली? Dr Ravi Godse on Russian 2nd Corona Vaccine

...

भारतात 'ही' कंपनी रशियन लसीची विक्री करणार, इस्त्राईलच्या लसीच्या चाचणीलाही दिली मंजूरी - Marathi News | Coronavirus: Mankind to sale sputnik v in india israel will start trial of covid vaccine candidate brilife | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतात 'ही' कंपनी रशियन लसीची विक्री करणार, इस्त्राईलच्या लसीच्या चाचणीलाही दिली मंजूरी

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना लसीचे नाव ‘Brilife’ असं ठेवलं आहे. माणसांवर लसीचे परिक्षण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापासून सुरू होईल. ...

खुशखबर! भारतात लवकरच होणार रशियातील 'स्पुटनिक-व्ही' लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी - Marathi News | covid-19 vaccine sputnik v to undergo trial in india dr reddy gets dcgi approval | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! भारतात लवकरच होणार रशियातील 'स्पुटनिक-व्ही' लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

खुशखबर! रशियानं तयार केली कोरोनाची तिसरी प्रभावी लस, डिसेंबरपर्यंत मंजूरी मिळणार - Marathi News | CoronaVirus : Russia says its third covid-19 vaccine is almost ready | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! रशियानं तयार केली कोरोनाची तिसरी प्रभावी लस, डिसेंबरपर्यंत मंजूरी मिळणार

CoronaVaccine News & Latest Updates : रशियाची तिसरी लस चुमाकोव सेंटर ऑफ रशियनं एकेडमी ऑफ सायंजेसमध्ये तयार करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार या लसीला डिसेंबर २०२० पर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. ...

CoronaVirus News : बापरे! ऑक्सफोर्डची कोरोना लस घ्याल तर माकड व्हाल; 'हे' प्रकरण नेमकं आहे तरी काय? - Marathi News | russia spreads fake news claiming oxford covid 19 vaccine will turn people into monkeys | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! ऑक्सफोर्डची कोरोना लस घ्याल तर माकड व्हाल; 'हे' प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Oxford Corona Virus Vaccine : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीबाबत जब दावा करण्यात येत आहे. अ‍ॅस्ट्राजेनका ही लस घेतल्यास माणूस माकड होणार असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. ...

CoronaVirus News : खूशखबर! 'स्पुटनिक-व्ही'नंतर आता रशियाच्या दुसऱ्या कोरोना लसीलाही मंजुरी - Marathi News | covid-19 vaccine updates russia approves second coronavirus vaccine epivaccorona president vladimir putin announces | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : खूशखबर! 'स्पुटनिक-व्ही'नंतर आता रशियाच्या दुसऱ्या कोरोना लसीलाही मंजुरी

अर्मेनिया-अझरबैजान युद्धात आता रशियाही उतरणार? पुतीन यांचं मोठं विधान... - Marathi News | Will Russia join Armenia-Azerbaijan war now? Putin's big statement ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्मेनिया-अझरबैजान युद्धात आता रशियाही उतरणार? पुतीन यांचं मोठं विधान...

Vladimir Putin News : एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या रशियाशेजारील या दोन देशात सुरू असलेल्या संघर्षात रशियाने कुठल्याही देशाची बाजू घेतली नव्हती. ...