लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

मानवाचे आयुष्य कमी का होतेय, शास्त्रज्ञाने कारण सांगितले; त्याला नोकरीवरूनच काढले... - Marathi News | Why human life is getting shorter, the scientist told the reason; He was fired... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मानवाचे आयुष्य कमी का होतेय, शास्त्रज्ञाने कारण सांगितले; त्याला नोकरीवरूनच काढले...

आनुवंशिकशास्त्रज्ञ अलेक्झांडर कुद्र्यावत्सेव्ह या असे या संशोधकाचे नाव होते. ते रशियन जनरल जेनेटिक्सच्या संस्थेचे संचालक होते. जून २०२१ मध्ये त्यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.  ...

रशियाचा अमेरिकेवर घणाघात! निवडणुकीच्या फायद्यासाठी इराक-सीरियात हल्ले केल्याचा आरोप - Marathi News | Russia accuses USA president Joe biden of boosting elections through syria iraq attacks war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा अमेरिकेवर घणाघात! निवडणुकीच्या फायद्यासाठी इराक-सीरियात हल्ले केल्याचा आरोप

अमेरिकेने नुकतेच इराणच्या IRGC आणि संलग्न गटांच्या डझनभर लष्करी तळांवर केले हवाई हल्ले ...

अन्वयार्थ- रशिया, युक्रेन आणि पाडलेले/पडलेले विमान : खरे काय घडले? - Marathi News | Russia, Ukraine and the downed/downed plane: What really happened? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ- रशिया, युक्रेन आणि पाडलेले/पडलेले विमान : खरे काय घडले?

रशियाचा आरोप आहे की ‘युक्रेनने त्यांचे स्वतःचेच युद्धबंदी असलेले विमान पाडले आहे.’ युक्रेननेही अधिकृतपणे या आरोपाचा इन्कार केलेला नाही! ...

रशियन अंतराळवीराने रचला इतिहास; सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा केला विश्वविक्रम - Marathi News | History made by a Russian cosmonaut; World record for the longest stay in space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन अंतराळवीराने रचला इतिहास; सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा केला विश्वविक्रम

यापूर्वी हा विक्रम आणखी एका रशियन अंतराळवीराच्याच नावावर होता. ...

देशासोबत गद्दारी! रशियातील भारतीय दुतावासाचा अधिकारी, पाकिस्तानी ISI ला देत होता लष्कराची माहिती - Marathi News | Betrayal with the country! An official from the Indian embassy in Russia was passing on military information to the Pakistani ISI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासोबत गद्दारी! रशियातील भारतीय दुतावासाचा अधिकारी, पाकिस्तानी ISI ला देत होता लष्कराची माहिती

भारत सरकारने या अधिकाऱ्याची आपला संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्वाचा साथीदार असलेल्या रशियामध्ये नियुक्ती केली होती. ...

चीनचे मोठे यश, हाती लागला खजिना; अनेक दशकांपासून सुरू होता याचा शोध - Marathi News | Great success for China, great treasure; The search had been going on for decades | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचे मोठे यश, हाती लागला खजिना; अनेक दशकांपासून सुरू होता याचा शोध

यामुळे चीनचे नशीब पालटणार आहे. ...

रशियन झाले फिदा; आटपाडीच्या डाळिंबाचा सातासमुद्रापार डंका - Marathi News | Atpadi's Pomegranate Stings Across the Sea; Russian became fall in love pomegranate farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रशियन झाले फिदा; आटपाडीच्या डाळिंबाचा सातासमुद्रापार डंका

माणदेश जसा कणखर तसाच मृदूही, कणखर त्याची माती.. कष्टाने कमवलं तर सोनं करणारी, नाहीतर देणं वाढवणारी, याच माणदेशातील शेटफळे या ऐतिहासिक गावातील डाळिंबांनी रशियाच्या बाजारपेठेला भुरळ घातली आहे. ...

साता समुद्रा पार, भारताचा जयजयकार! परदेशी नागरिकांनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Republic Day 2024 how world is celebrating India's 75th republic day greetings given by foreign nationals in a special way | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :साता समुद्रा पार, भारताचा जयजयकार! परदेशी नागरिकांनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2024 : परदेशातही भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अनेक देश भारताला शुभेच्छा देत आहेत. ओमानमधूनही भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...