लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

इकडे युक्रेन थोपेना, नाटोशी युद्धाची तयारी; सर्बियाने सीमेवर तैनात केले रणगाडे, सैन्य - Marathi News | Serbia deployed tanks, troops on the border of Nato guarded cosovo on he power russia, china war will start | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इकडे युक्रेन थोपेना, नाटोशी युद्धाची तयारी; सर्बियाने सीमेवर तैनात केले रणगाडे, सैन्य

सर्बियामध्ये झालेल्या रक्तरंजित युद्धानंतर, कोसोव देश वेगळा झाला आणि २००८ मध्ये त्यांनी स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. ...

...तर महायुद्ध पेटेल! या 2 अरब देशांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा; G7 राष्ट्रांना पाठवलं पत्र - Marathi News | russia ukraine war ukraine letter to g7 over missile drone supply to russia by iran syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर महायुद्ध पेटेल! या 2 अरब देशांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा; G7 राष्ट्रांना पाठवलं पत्र

इराण, सीरिया आणि रशियाच्या ड्रोन निर्मिती कारखान्यांवर आणि या देशांनी ज्या ठिकाणी ड्रोन ठेवले आहेत, त्या ठिकाणांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा आहे. ...

नाझी लोकांचा अड्डा बनलाय कॅनाडा...; आता भारताच्या या खास मित्रानंही जस्टिन ट्रूडोंना फटकारलं - Marathi News | Canada has become a base for Nazis After india now russia slams canada Justin Trudeau | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाझी लोकांचा अड्डा बनलाय कॅनाडा...; आता भारताच्या या खास मित्रानंही जस्टिन ट्रूडोंना फटकारलं

यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे. ...

अझरबैजान-आर्मेनियामध्ये पुन्हा युद्धाला सुरुवात; रशिया-अमेरिकेने केले शांततेचे आवाहन - Marathi News | War resumes in Azerbaijan-Armenia; Russia-US calls for peace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अझरबैजान-आर्मेनियामध्ये पुन्हा युद्धाला सुरुवात; रशिया-अमेरिकेने केले शांततेचे आवाहन

Azerbaijan Armenia War: मंगळवारी अजरबैजानने पुन्हा एकदा आर्मेनियाविरोधात युद्ध पुकारले आहे. ...

किम जोंग उन रशियाची शस्त्रास्त्रे पहायला गेला; किंझल मिसाईलवर नजर टिकली... - Marathi News | Kim Jong Un Visits Russia's Weapons with Putin; Eyes on Kinzel Missile... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन रशियाची शस्त्रास्त्रे पहायला गेला; किंझल मिसाईलवर नजर टिकली...

किम बुधवारी रशियात पोहोचले होते. हजारो किमींचा ट्रेनचा प्रवास करून किम तिथे पोहोचले आहेत. ...

पुतीन, किम जोंग यांनी एकमेकांना भेट दिली रायफल अन् हातमोजे! - Marathi News | Putin, Kim Jong gave each other a rifle and gloves! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन, किम जोंग यांनी एकमेकांना भेट दिली रायफल अन् हातमोजे!

Putin& Kim Jong Un: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बुधवारी व्लादिवोस्तोक येथे भेट घेतली. ...

अमेरिका ३७ संस्थांवर निर्बंध घालणार; रशियाला मदत करणाऱ्या कंपन्यांचा समावेश - Marathi News | US to impose sanctions on 37 organizations; Including companies that aid Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका ३७ संस्थांवर निर्बंध घालणार; रशियाला मदत करणाऱ्या कंपन्यांचा समावेश

युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला दुरुस्ती आणि देखभाल सेवा पुरवणाऱ्या अनेक संरक्षण सुविधाही अमेरिकेने नियुक्त केल्या आहेत. ...

रशिया युद्धाला पूर्ण पाठिंबा! किम जोंग उन यांनी दिले आश्वासन - Marathi News | Russia fully supports the war! Kim Jong Un promised | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युद्धाला पूर्ण पाठिंबा! किम जोंग उन यांनी दिले आश्वासन

Kim Jong Un : ...