लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

युद्ध सुरू असतानाच थेट युक्रेनमध्ये धडकले पुतीन, जागतिक तणाव वाढण्याची भीती - Marathi News | Vladimir Putin strikes directly into Ukraine amid war, fear of escalating global tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध सुरू असतानाच थेट युक्रेनमध्ये धडकले पुतीन, जागतिक तणाव वाढण्याची भीती

या भेटीमुळे जागतिक तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

Pakistan: रशियाने पाकिस्तानला हजारो टन मदत पाठविली! सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केली - Marathi News | Russia sent thousands of tons wheat of aid to Pakistan! Government officials usurped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने पाकिस्तानला हजारो टन मदत पाठविली! सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केली

रशिया हा प्रमुख गहू उत्पादक देश आहे. युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियावर कठोर निर्बंध आहेत. यामुळे रशियाचा गहू कोणताही देश घेत नाहीय. हाच उरलेला गहू रशियाने पाकिस्तानला देऊ केला होता. ...

पुतीन यांच्याविरुद्ध अटकेचं वॉरंट; रशियाने कोर्टालाच स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | Arrest warrant against Vladimir Putin; Russia told the ICC court in clear terms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्याविरुद्ध अटकेचं वॉरंट; रशियाने कोर्टालाच स्पष्ट शब्दात सांगितलं

युक्रेन प्रकरणी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आयसीसीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा झटका दिला आहे ...

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, 'ही फक्त सुरुवात आहे' - Marathi News | International Criminal Court issues arrest warrant against Vladimir Putin over alleged war crimes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट, आयसीसीचा आदेश

Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन यांचे सैन्य युक्रेनमध्ये पोहोचले, तेव्हा युक्रेन लवकरच रशियापुढे गुडघे टेकणार असल्याचा अंदाज सर्वांनीच बांधला होता. मात्र, अद्याप तसे होताना दिसत नाही. ...

Russia vs USA: रशियन जेटची अमेरिकन ड्रोनला काळ्या समुद्रात धडक, दोन्ही देशांची सैन्य ALERT MODE वर - Marathi News | Russian jet collides with US drone over Black Sea both country Forces on Alert Mode | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन जेटची अमेरिकन ड्रोनला काळ्या समुद्रात धडक, दोन्ही सैन्य ALERT MODE वर!

रशियन लढाऊ विमानाने अमेरिकन ड्रोनला खाली पाडल्याची माहिती ...

पाश्चात्य देशांचा विरोध झुगारुन भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केले; पण... - Marathi News | india russia; India buys cheap oil from Russia defying Western opposition; But... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाश्चात्य देशांचा विरोध झुगारुन भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केले; पण...

यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर कटोर निर्बंध लादले आहेत. ...

भयंकर! जगातील पहिली कोरोना लस तयार करणाऱ्याला का मारलं?; आरोपीने सांगितलं 'सत्य' - Marathi News | russian scientist andrey botikov who made covid 19 vaccine sputnik v found dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! जगातील पहिली कोरोना लस तयार करणाऱ्याला का मारलं?; आरोपीने सांगितलं 'सत्य'

रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची हत्या करण्यात आली. ...

अमेरिका असो या युरोप, कुणाचीच पर्वा नाही; रशियाकडून तेल खरेदीचे भारतानं मोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड! - Marathi News | india creates new record in crude oil import from russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका असो या युरोप, कुणाचीच पर्वा नाही; रशियाकडून तेल खरेदीचे भारतानं मोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड!

रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात फेब्रुवारीमध्ये विक्रमी १.६ दशलक्ष बॅरल प्रतिदिन झाली आहे. ...