लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह - Marathi News | russia top russian scientist andrey botikov behind Sputnik V covid 19- accine strangled to death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह

रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची हत्या करण्यात आली. ...

Vladimir Putin यांचे 'आलिशान ड्रीम हाऊस', याठिकाणी गर्लफ्रेंडसोबत घालवतात क्वालिटी टाइम - Marathi News | vladimir putin luxurious dream house where he spends quality time with his girlfriend see photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Vladimir Putin यांचे 'आलिशान ड्रीम हाऊस', याठिकाणी गर्लफ्रेंडसोबत घालवतात क्वालिटी टाइम

Vladimir Putin : मॉस्कोपासून 250 मैल अंतरावर असलेल्या वल्दाई येथील जंगलात ही प्रॉपर्टी आहे. ...

रशियाच्या आकाशात दिसले UFO! विमान वाहतूक पूर्ण बंद, 200km पर्यंत लढाऊ विमानांनी घेतला शोध - Marathi News | people saw ufo in russia airspace st petersburg suspends all flights operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या आकाशात दिसले UFO! विमान वाहतूक पूर्ण बंद, 200km पर्यंत लढाऊ विमानांनी घेतला शोध

रशियाच्या आकाशात एक 'यूएफओ' सारखं यान दिसून आळं आहे. रशियन नागरिकांनी याची माहिती दिल्यानंतर सरकारनं तातडीनं देशातील सर्व विमान वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ...

मॉस्कोमध्ये जन्म, युक्रेनमध्ये वास्तव्य… आता रशियन गावावर केला कब्जा - Marathi News | russia ukraine war 50 ukrainian entered belgorod russia took the whole village hostage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉस्कोमध्ये जन्म, युक्रेनमध्ये वास्तव्य… आता रशियन गावावर केला कब्जा

एका युक्रेनियन गटाने रशियाच्या सीमेवरील बेलगोरोडमध्ये हल्ला केला आहे. तसेच, या सीमेवरील एका गावात काही लोकांना ओलीस ठेवले आहे, असे सांगण्यात येत आहे. ...

रशिया-युक्रेन नव्हे, 2023 मध्ये या कारणामुळं पेटणार तिसरं महायुद्ध! नव्या 'नॉस्ट्रॅडॅमस'ची धडकी भरवणारी भविष्यवाणी - Marathi News | Not Russia Ukraine the third world war will be ignited in 2023 because of plane crash china taiwan conflict new Nostradamus craig hamilton prediction | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन नव्हे, 2023 मध्ये या कारणामुळं पेटणार तिसरं महायुद्ध! नव्या 'नॉस्ट्रॅडॅमस'ची धडकी भरवणारी भविष्यवाणी

"या युद्धात चीन कमकुवत होऊन त्याचे तुकडे होतील. एक मोठा चीन नष्ट होईल आणि नव्या चीनचा जन्म होईल....!" ...

रशियाला पराभूत करण्यासाठी अमेरिकेने खजिना उघडला! सहा देशांवर खर्च केलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम एकट्या युक्रेनला - Marathi News | us military spending in ukraine reached nearly 47 billion dollar in one year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला पराभूत करण्यासाठी अमेरिकेने खजिना उघडला! सहा देशांवर खर्च केलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम एकट्या युक्रेनला

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युद्धाची औपचारिक सुरुवात झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई मानतात. ...

अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केल्यास...; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा - Marathi News | If the US tests a nuclear weapon...; Warning of Russian President Putin to Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केल्यास...; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा

अमेरिकेसोबतच्या अणुकरारास स्थगिती, रशिया आणि अमेरिकेने २०१०मध्ये ‘न्यू स्टार्ट’वर स्वाक्षरी केली होती ...

Russia Vladimir Putin : “युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ,” पुतीन यांचा बायडेन यांच्यावर पलटवार  - Marathi News | Syria Iraq like game by West in Ukraine russia president vladimir Putin hits back at america president joe Biden Alexander Lukashenko Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ,” पुतीन यांचा बायडेन यांच्यावर पलटवार 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सोमवारी अचानक युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहोचले. त्यांच्या अचानक दिलेल्या भेटीनंतर सर्वांनाच धक्का बसला. ...