लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

तेलयुद्ध भडकणार? रशियाने धुडकावले निर्बंध; पुरवठा राेखण्याचा दिला इशारा - Marathi News | Russia has rejected crude oil Price demand by European Union and the G-7 organization | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेलयुद्ध भडकणार? रशियाने धुडकावले निर्बंध; पुरवठा राेखण्याचा दिला इशारा

पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. युराेपमधील अनेक देश रशियाच्या कच्च्या तेलावर अवलंबून आहेत ...

Putin Health Condition: पुतिन यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा, 'या' गंभीर आजारांचा सामना करतायत रशियाचे राष्ट्रपती! - Marathi News | Shocking disclosure about Vladimir Putin's health condition, the President of Russia putin suffering from cancer parkinson and many diseases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा, 'या' गंभीर आजारांचा सामना करतायत रशियाचे राष्ट्रपती!

आजारपणामुळे पुतिन यांना युद्धासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यास अशक्य होत आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हेच बहुतांश निर्णय घेत आहेत. ...

भारताप्रमाणे सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळेल या आशेनं पाकनं रशियापुढे हात पसरले, पण झालं असं काही... - Marathi News | pakistan asked for cheap russian crude oil russia rejected the demand india getting cheaper crude oil russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताप्रमाणे सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळेल या आशेनं पाकनं रशियापुढे हात पसरले, पण झालं असं काही...

Pakistan asks Russia for Cheap Crude Oil : भारत अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्च तेल खरेदी करत आहे. पाकिस्ताननंही यासाठी रशियापुढे हात पसरले. ...

Russia Ukraine War: रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा - Marathi News | Russia ukraine war updates go and rape ukraine woman say russian soldier wives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा

Russia-Ukraine War Updates : "त्या म्हणत आहेत, की जा आणि त्या युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा. फक्त ते आमच्यासोबत शेअर करू नका. आम्हाला सांगू नका." ...

आता रशिया... 48,500 वर्षांपासून झोपलेल्या व्हायरसला केले जागे - Marathi News | A virus that has been dormant for 48,500 years has been awakened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता रशिया... 48,500 वर्षांपासून झोपलेल्या व्हायरसला केले जागे

संसर्ग टाळण्यासाठी संशोधन सुरू ...

'आधी कृष्ण भक्तीला विरोध, मग धर्मपरिवर्तनासाठी दबाव'; रशियन मुलीचा मुस्लीम पतीला सोडून हिंदू मुलाशी साखरपुडा - Marathi News | First opposed to Krishna devotion, then pressure for conversion'; A Russian girl leaves her Muslim husband and gets engaged to a Hindu boy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी कृष्ण भक्तीला विरोध, मग धर्मपरिवर्तनासाठी दबाव'; रशियन मुलीचा मुस्लीम पतीला सोडून हिंदू मुलाशी साखरपुडा

यापूर्वी तिने एका मुस्लीम मुलासोबत लग्न केले होते. पण तो तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता, असा दावा तिने केला आहे. ...

Emotional Story: हार्टटचिंग स्टोरी: कोरोनामुळे तीन वर्षांनी भेटले; पतीला मिठीत घेताच जीव सोडला... - Marathi News | Emotional trending Love Story: Hearttouching Story: Meet after three years due to Corona; russian women died while hugging her husband | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :हार्टटचिंग स्टोरी: कोरोनामुळे तीन वर्षांनी भेटले; पतीला मिठीत घेताच जीव सोडला...

कोरोनाने अनेकांचे जिवलग, नातेवाईक, मित्र हिरावले आहेत. कोरोना जवळपास संपला असला तरी त्याचे बळी काही संपलेले नाहीत. असाच एक हृदयद्रावक, हृदयस्पर्शी प्रकार घडला आहे. ...

Russia Ukraine War: खेरसॉन गमावल्याने बिथरलेल्या रशियानं युक्रेनवर डगले 100 मिसाइल, कीवमध्ये ब्लॅकआऊट घोषित; स्थिती 'गंभीर' - Marathi News | Russia Ukraine War: Devastated by the loss of Kherson, Russia fires 100 missiles at Ukraine, blackout declared in Kiev, situation 'serious' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खेरसॉन गमावल्याने बिथरलेल्या रशियानं युक्रेनवर डगले 100 मिसाइल, कीवमध्ये ब्लॅकआऊट; स्थिती 'गंभीर'

राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बाली येथे झालेल्या 20 देशांच्या समुहाच्या नेत्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले आणि त्यांच्या भाषणाच्या काही तासांनंतर, संपूर्ण युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. ...