लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

पुतिन यांचा जीव आणि गादीलाही धोका? खेरसानमधील पराभवानंतर रशियात खतरनाक मेसेज व्हायरल - Marathi News | vladimir putin to be topples killed after kherson loss Dangerous message goes viral in Russia after defeat in Khersan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांचा जीव आणि गादीलाही धोका? खेरसानमधील पराभवानंतर रशियात खतरनाक मेसेज व्हायरल

हा मेसेज अलेक्झांडर डुगिन नावाच्या एका व्यक्तीने टेलिग्रामवर केला आहे. ...

VIDEO : सीवर पाइपलाईनमध्ये अडकली होती व्यक्ती, बघा कसं काढलं त्याला बाहेर - Marathi News | Man trapped in sewer pipeline had to do such work to get out video viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : सीवर पाइपलाईनमध्ये अडकली होती व्यक्ती, बघा कसं काढलं त्याला बाहेर

Sewer Pipeline Video : कथितपणे तो हा पाइप साफ करण्यासाठी आत गेला होता. पण काही मीटर आत गेल्यावर तो फसला. बचाव दल पोहोचेपर्यंत तो तिथे अडकून होता.  ...

रशिया-युक्रेन युद्धात भारताचा 'खेला'! रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून, अमेरिकेला विकतोय महागात - Marathi News | russia ukraine war India export vaccum gas oil to America purchase from russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात भारताचा 'खेला'! रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून, अमेरिकेला विकतोय महागात

महत्वाचे म्हणजे, हे व्हॅक्यूम गॅस ऑइल भारताने रशियाकडून स्वस्त दरात खरेदी केले असून, ते अमेरिकेला महागड्या दरात विकत आहे. यातून नफाही मिळत आहे. ...

व्लादिमीर पुतिन यांना हत्येचा भीती; म्हणूनच G-20 समिटमध्ये सामील नाही होणार, दाव्याने खळबळ... - Marathi News | Vladimir Putin Fears Assassination; That's why won't join the G-20 summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांना हत्येचा भीती; म्हणूनच G-20 समिटमध्ये सामील नाही होणार, दाव्याने खळबळ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन G-20 समिटसाठी बाली येथे जाणार नाहीत. यामुळे अनेक उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा उड्डाण भरणार? जवळपास 41 अब्ज रुपये खर्च होणार - Marathi News | russia ukraine war ukraine company planning to rebuild world biggest plane destroyed by russia in ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा उड्डाण भरणार? जवळपास 41 अब्ज रुपये खर्च होणार

Russia Ukraine War: सहा इंजिन असलेल्या या विमानाने डिसेंबर 1988 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. ...

Nostradamus: २०२३ मध्ये होणार तिसरं महायुद्ध? रशिया नाही तर हा देश ठरणार कारण, नास्त्रेदेमसची भयावह भविष्यवाणी  - Marathi News | Will there be a world war in 2023? If not Russia, China will be the cause, Nostradamus' dire prophecy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२३ मध्ये होणार तिसरं महायुद्ध? रशिया नाही तर हा देश ठरणार कारण, भयावह भविष्यवाणी 

Prophecies of Nostradamus :येणाऱ्या २०२३ य वर्षासाठीही नास्त्रेदेमस आणि बाबा वेंगा यांनी काही भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यातील एक भविष्यवाणी ही तिसऱ्या महायुद्धाबाबत आहे. ...

अमेरिकेला ठेंगा, रशियन तेलाची सर्वाधिक खरेदी! भारत ठाम, इराक आणि साैदी अरबकडील खरेदीत कपात - Marathi News | largest purchase of Russian oil India insists cuts in purchases from Iraq and Saudi Arabia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेला ठेंगा, रशियन तेलाची सर्वाधिक खरेदी! भारत ठाम, इराक आणि साैदी अरबकडील खरेदीत कपात

कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत भारताने साैदी अरब आणि इराकला धक्का दिला आहे. ...

Russia-Ukraine War : युद्धातून मागे हटणाऱ्या सैनिकांना गोळी घालण्याचा पुतिन यांचा आदेश! युक्रेन युद्धसंदर्भात मोठा दावा - Marathi News | Russia-Ukraine War: Putin's order to shoot soldiers retreating from the war A major claim regarding the Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धातून मागे हटणाऱ्या सैनिकांना गोळी घालण्याचा पुतिन यांचा आदेश! युक्रेन युद्धसंदर्भात मोठा दावा

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, आपल्या सैनिकांना माघार घेण्यापासून रोखण्यासाठी, स्वतः मोर्चा साभाळला आहे... ...