लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Ukraine War: पडद्याआडून रशियाला मदत करतेय अमेरिका? इराणच्या ड्रोननं केली पोल खोल - Marathi News | Russia Ukraine War America is helping Russia behind the scenes Iran's drone reveal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पडद्याआडून रशियाला मदत करतेय अमेरिका? इराणच्या ड्रोननं केली पोल खोल

खरे तर, रशियाद्वारे वापरल्या जाणार्‍या इराणी ड्रोनमध्ये पाश्चात्य कंपोनंट्सचाही समावेश आहे. यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. ...

Vladimir Putin : भारतीय प्रतिभावान, देश खूप प्रगती करेल; व्लादिमीर पुतीन यांनी केलं कौतुक - Marathi News | Indians are talented the country will progress a lot Vladimir Putin praised russia unity day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय प्रतिभावान, देश खूप प्रगती करेल; व्लादिमीर पुतीन यांनी केलं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतातील नागरिकांचे कौतुक केले आहे. ...

2024 मध्ये रिटायर होणार राष्‍ट्रपती पुतिन? जाणून घ्या, त्यांचा फ्यूचर प्‍लॅन - Marathi News | President Vladimir Putin to retire in 2024 Know about their future plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2024 मध्ये रिटायर होणार राष्‍ट्रपती पुतिन? जाणून घ्या, त्यांचा फ्यूचर प्‍लॅन

पुतिन सध्या राष्ट्राध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ...

Russia Ukraine War: युक्रेनच्या बाजूनं ब्रिटनची युद्धात उडी? रशियानं राजदूताला बोलावलं - Marathi News | Russia Ukraine War Britain jumps into war on the side of Ukraine Russia summoned the ambassador | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या बाजूनं ब्रिटनची युद्धात उडी? रशियानं राजदूताला बोलावलं

क्रिमियामध्ये रशियाच्या ब्लॅक सी आरमारावर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात ब्रिटिश नौदलाचे जवान सहभागी होते, असा दावा मॉस्कोने केला आहे. ...

HIV-हेपेटायटिस रुग्णांचा शस्त्र म्हणून वापर करणार पुतिन? प्रायव्हेट आर्मीत होतेय आजारी कैद्यांची भरती - Marathi News | Russia ukraine war vladimir putin private army wagner group recruiting suffering diseases hiv hepatitis c in ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :HIV-हेपेटायटिस रुग्णांचा शस्त्र म्हणून वापर करणार पुतिन? प्रायव्हेट आर्मीत होतेय आजारी कैद्यांची भरती

खासगी सैन्यात भरती होणारे हे रुग्ण रशियातील कैदी असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. ...

रशियात सुरू आहे पुतीन यांना राष्ट्रपती पदावरुन हटवण्याची तयारी; युक्रेनचा मोठा दावा! - Marathi News | ukrain officials claims talks underway to replace valadimir putin as russia president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात सुरू आहे पुतीन यांना राष्ट्रपती पदावरुन हटवण्याची तयारी; युक्रेनचा मोठा दावा!

युक्रेनचे चीफ ऑफ डिफेन्स इंटेलिजन्सचे मेजर जनरल कायरलो बुडानोव यांनी केलेल्या दाव्यानुसार रशिया-युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्रपती राहणार नाहीत. ...

Attack On Russian Warship: युक्रेनच्या हाती अलकायदाचे शस्त्र लागले! रशियाची आणखी एक युद्धनौका बुडाली - Marathi News | Attack On Russian Warship: Al-Qaeda drone weapons in the hands of Ukraine! Another Russian warship destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: युक्रेनच्या हाती अलकायदाचे शस्त्र लागले! रशियाची आणखी एक युद्धनौका बुडविली

रशियाच्या या तळावर एकामागोमाग एक असे अनेक जोरदार हल्ले झाले. यामागे ब्रिटनच्या तज्ज्ञांचा हात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. ...

युद्धादरम्यानच रशियाने न्युक्लिअर फोर्सेस ट्रायलसाठी उतरविली; जगात खळबळ - Marathi News | During the war, Russia deployed nuclear forces for trials; world in Tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धादरम्यानच रशियाने न्युक्लिअर फोर्सेस ट्रायलसाठी उतरविली; जगात खळबळ

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर युद्धात इराणी ड्रोन वापरल्याचा आरोप केला. रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सुमारे 400 ड्रोनचा वापर केला आहे. ...