लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

आता रशिया... 48,500 वर्षांपासून झोपलेल्या व्हायरसला केले जागे - Marathi News | A virus that has been dormant for 48,500 years has been awakened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता रशिया... 48,500 वर्षांपासून झोपलेल्या व्हायरसला केले जागे

संसर्ग टाळण्यासाठी संशोधन सुरू ...

'आधी कृष्ण भक्तीला विरोध, मग धर्मपरिवर्तनासाठी दबाव'; रशियन मुलीचा मुस्लीम पतीला सोडून हिंदू मुलाशी साखरपुडा - Marathi News | First opposed to Krishna devotion, then pressure for conversion'; A Russian girl leaves her Muslim husband and gets engaged to a Hindu boy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी कृष्ण भक्तीला विरोध, मग धर्मपरिवर्तनासाठी दबाव'; रशियन मुलीचा मुस्लीम पतीला सोडून हिंदू मुलाशी साखरपुडा

यापूर्वी तिने एका मुस्लीम मुलासोबत लग्न केले होते. पण तो तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता, असा दावा तिने केला आहे. ...

Emotional Story: हार्टटचिंग स्टोरी: कोरोनामुळे तीन वर्षांनी भेटले; पतीला मिठीत घेताच जीव सोडला... - Marathi News | Emotional trending Love Story: Hearttouching Story: Meet after three years due to Corona; russian women died while hugging her husband | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :हार्टटचिंग स्टोरी: कोरोनामुळे तीन वर्षांनी भेटले; पतीला मिठीत घेताच जीव सोडला...

कोरोनाने अनेकांचे जिवलग, नातेवाईक, मित्र हिरावले आहेत. कोरोना जवळपास संपला असला तरी त्याचे बळी काही संपलेले नाहीत. असाच एक हृदयद्रावक, हृदयस्पर्शी प्रकार घडला आहे. ...

Russia Ukraine War: खेरसॉन गमावल्याने बिथरलेल्या रशियानं युक्रेनवर डगले 100 मिसाइल, कीवमध्ये ब्लॅकआऊट घोषित; स्थिती 'गंभीर' - Marathi News | Russia Ukraine War: Devastated by the loss of Kherson, Russia fires 100 missiles at Ukraine, blackout declared in Kiev, situation 'serious' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खेरसॉन गमावल्याने बिथरलेल्या रशियानं युक्रेनवर डगले 100 मिसाइल, कीवमध्ये ब्लॅकआऊट; स्थिती 'गंभीर'

राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बाली येथे झालेल्या 20 देशांच्या समुहाच्या नेत्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले आणि त्यांच्या भाषणाच्या काही तासांनंतर, संपूर्ण युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. ...

पुतिन यांचा जीव आणि गादीलाही धोका? खेरसानमधील पराभवानंतर रशियात खतरनाक मेसेज व्हायरल - Marathi News | vladimir putin to be topples killed after kherson loss Dangerous message goes viral in Russia after defeat in Khersan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांचा जीव आणि गादीलाही धोका? खेरसानमधील पराभवानंतर रशियात खतरनाक मेसेज व्हायरल

हा मेसेज अलेक्झांडर डुगिन नावाच्या एका व्यक्तीने टेलिग्रामवर केला आहे. ...

VIDEO : सीवर पाइपलाईनमध्ये अडकली होती व्यक्ती, बघा कसं काढलं त्याला बाहेर - Marathi News | Man trapped in sewer pipeline had to do such work to get out video viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : सीवर पाइपलाईनमध्ये अडकली होती व्यक्ती, बघा कसं काढलं त्याला बाहेर

Sewer Pipeline Video : कथितपणे तो हा पाइप साफ करण्यासाठी आत गेला होता. पण काही मीटर आत गेल्यावर तो फसला. बचाव दल पोहोचेपर्यंत तो तिथे अडकून होता.  ...

रशिया-युक्रेन युद्धात भारताचा 'खेला'! रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून, अमेरिकेला विकतोय महागात - Marathi News | russia ukraine war India export vaccum gas oil to America purchase from russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात भारताचा 'खेला'! रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून, अमेरिकेला विकतोय महागात

महत्वाचे म्हणजे, हे व्हॅक्यूम गॅस ऑइल भारताने रशियाकडून स्वस्त दरात खरेदी केले असून, ते अमेरिकेला महागड्या दरात विकत आहे. यातून नफाही मिळत आहे. ...

व्लादिमीर पुतिन यांना हत्येचा भीती; म्हणूनच G-20 समिटमध्ये सामील नाही होणार, दाव्याने खळबळ... - Marathi News | Vladimir Putin Fears Assassination; That's why won't join the G-20 summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांना हत्येचा भीती; म्हणूनच G-20 समिटमध्ये सामील नाही होणार, दाव्याने खळबळ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन G-20 समिटसाठी बाली येथे जाणार नाहीत. यामुळे अनेक उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ...