लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

पुतीन यांच्या एका धमकीनं संपूर्ण युरोप हादरला; पोलंड अन् बल्गेरियाला पहिला धक्का - Marathi News | russia vladimir putin warns natural gas supply rouble payment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्या एका धमकीनं संपूर्ण युरोप हादरला; पोलंड अन् बल्गेरियाला पहिला धक्का

पुतीन यांनी धमकी खरी करून दाखवली; संपूर्ण युरोपला धडकी ...

Ukraine Russia War : युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्याने भडकला रशिया; युरोपला दिली धमकी - Marathi News | weapons delivery to ukraine means endangering europes security says russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्याने भडकला रशिया; युरोपला दिली धमकी

Ukraine Russia War : युक्रेनला शस्त्रास्त्रे पोहोचवणे युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे रशियाने गुरुवारी म्हटले आहे. ...

Russia-Ukraine War: हस्तक्षेप खपवून घेणार नाही...!; पुतीन यांची युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर थेट हल्ल्याची धमकी - Marathi News | putin threatens with immediate strikes against countries intervene in war ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हस्तक्षेप खपवून घेणार नाही...!; पुतीन यांची युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर थेट हल्ल्याची धमकी

युक्रेन विरुद्धच्या युद्धात इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप केल्यास परिणाम वाईट होतील अशी उघड धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. ...

Russia-Ukraine War Black Face: युक्रेनचे भोग संपेनात! रशियन सैनिकांच्या सामुहिक बलात्कारानंतर मुलगी प्रेग्नंट; मुलाला जन्माला घालावे लागणार - Marathi News | Russia-Ukraine War: 14 years old Girl raped by 5 Russian soldiers, got pregnant; have to give birth child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचे भोग संपेनात! रशियन सैनिकांच्या बलात्कारानंतर मुलगी प्रेग्नंट; मुलाला जन्म द्यावा लागणार

Russia-Ukraine War Black Face, Rape, Pregnant: एका अल्पवयीन मुलीवर पाच रशियन सैनिकांनी बलात्कार केला होता. ती प्रेग्नंट राहिली आहे. त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे तिला ते मुल जन्माला घालावे लागणार आहे.  ...

Russia Ukraine War : आता रशियाचा NATO देशांना झटका, पुतिन असा घेतायत बदला! 'हे' 2 देश सर्वात पहिले निशाण्यावर - Marathi News | Russia Ukraine war Putin suspend natural gas supply to bulgaria and poland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता रशियाचा NATO देशांना झटका, पुतिन असा घेतायत बदला! 'हे' 2 देश सर्वात पहिले निशाण्यावर

पुतिन यांनी गेल्या महिन्यातच, रशियाकडून गॅस आणि तेल खरेदी करणाऱ्या देशांना रशियन चलन रुबलमध्ये व्यवहार करावा, अशी विनंती केली होती. पण... ...

Russia-Ukraine War: अवघ्या 24 तासांत दोन रशियन अब्जाधीशांचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांयेही मृतदेह सापडले - Marathi News | Russia-Ukraine War: Suspected death of two Russian billionaires with their families in just 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या 24 तासांत दोन रशियन अब्जाधीशांचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांयेही मृतदेह सापडले

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन रशियन अब्जाधीश व्यावसायिकांचा त्यांच्या कुटुंबीयांसह संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...

अख्खं जग ज्यांना वचकून आहे, ते व्लादिमीर पुतिन त्यांच्याच मुलींना ‘घाबरुन’ आहेत - Marathi News | Russian President Vladimir Putin is afraid of his own daughters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अख्खं जग ज्यांना वचकून आहे, ते पुतिन त्यांच्याच मुलींना ‘घाबरुन’ आहेत

पुतिन यांच्या ‘मुली’च त्यांच्या कट्टर विरोधक! त्यांची स्वत:ची सख्खी मुलगी डॉ. मारिया वोरन्तसोवा आणि मानलेली मुलगी सेनिया या दोघीही पुतिन यांच्या सरळसरळ विरोधात गेल्या आहेत ...

'याद राखा, परिस्थिती आणखी बिघडेल'; युक्रेनला शस्त्र पुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला धमकावलं! - Marathi News | Russia warned United States against sending more arms to Ukraine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'याद राखा, परिस्थिती आणखी बिघडेल'; युक्रेनला शस्त्र पुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला धमकावलं!

युक्रेनला युद्धासाठी शस्त्रपुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला उघड धमकी दिली आहे. ...