लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

 RS-28 Sarmat Missile By Russia: दोनदा विचार करा! 10 टनांचे अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या शक्तीशाली मिसाईलची चाचणी; पुतीन यांचा इशारा - Marathi News | RS-28 Sarmat Missile test By Russia Vladimir Putin: will also benefit India; Ability to hit 15 targets at a time by S 400 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :10 टनांचे अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या शक्तीशाली मिसाईलची चाचणी; पुतीन यांचा इशारा

या मिसाईलच्या चाचणीनंतर पुतीन यांनी आम्हाला धमकी देणाऱ्या देशांनी यापुढे दोनदा विचार करावा, असा इशारा दिला आहे. ...

Russia-Ukraine War: खिशात मोबाईल ठेवल्याने वाचला युक्रेनियन सैनिकाचा जीव, पाहा VIDEO - Marathi News | Russia-Ukraine War: Ukrainian soldier's life saved by keeping mobile in pocket, watch VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia-Ukraine War: खिशात मोबाईल ठेवल्याने वाचला युक्रेनियन सैनिकाचा जीव, पाहा VIDEO

Russia-Ukraine War: व्हायरल व्हिडिओमध्ये युक्रेनियन सैनिक त्याच्या फोनमध्ये अडकलेली गोळी दाखवत आहे. ...

रशियाची अण्वस्त्रवाहू लढाऊ विमाने युक्रेनच्या सीमेवर तैनात; अण्वस्त्र हल्ल्याचा धाेका, डाेनबासवर रशियाचा फाेकस - Marathi News | Russia's nuclear warplanes deployed on Ukraine's border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची अण्वस्त्रवाहू लढाऊ विमाने युक्रेनच्या सीमेवर तैनात; अण्वस्त्र हल्ल्याचा धाेका, डाेनबासवर रशियाचा फाेकस

जेलेन्स्की यांनी जगाला रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिला हाेता. तसेच लाेकांनी किरणाेत्सर्गराेधक औषधांचा साठा करायला सुरुवात करावी, असेही सांगितले हाेते. ...

ग्लोबल उंदरांची कहाणी; बलवानांपुढे जग हतबल - Marathi News | The story of the global rat; The world is weak before the strong; Editorial about United Nations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्लोबल उंदरांची कहाणी; बलवानांपुढे जग हतबल

संयुक्त राष्ट्रसंघाचे १९३ सदस्य देश म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची यावर विचार करण्यासाठी एकत्र जमलेल्या उंदरांचा जणू समूह बनला आहे. महामारीत कोट्यवधी बळी गेलेच आहेत. आता जणू महायुद्धात कोट्यवधी जीव जाण्याची जग वाट पाहत आहे. बलवानांपुढे ज ...

रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यांसाठी सज्ज राहा; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जगाला केले सावध - Marathi News | Be prepared for Russia's nuclear attacks; Ukraine's President Zelensky warns the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यांसाठी सज्ज राहा; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जगाला केले सावध

रशियाने अण्वस्त्र वापराबाबत दिलेला इशारा सर्वांनीच गांभीर्याने घेतला पाहिजे, असे सीआयएच्या संचालकांनीही काही दिवसांपूर्वी म्हटले होते.  ...

युद्धात उतरलेल्या रशियाच्या फौजफाट्यात हा ‘कुबला’ कोण? - Marathi News | Who is this Kubla in the Russian army in ukrine war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धात उतरलेल्या रशियाच्या फौजफाट्यात हा ‘कुबला’ कोण?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला रशियन ‘आत्मघातकी ड्रोन’; युक्रेनवर चालू असलेल्या आक्रमणाच्या प्रतिमांमध्ये दिसला आहे. हे सारे अखेर कुठंवर जाणार? ...

Russia Ukraine War: युक्रेनच्या हल्ल्यात रशियन जनरल ठार, आतापर्यंत 8 जनरल आणि 34 अधिकाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Russia Ukraine War: Russian general killed in Ukraine attack, 8 generals and 34 officers killed so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या हल्ल्यात रशियन जनरल ठार, आतापर्यंत 8 जनरल आणि 34 अधिकाऱ्यांचा मृत्यू

Russia Ukraine Crisis: रशियासमोर युक्रेनचा निभाव लागेल, अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती. पण, रशियापेक्षा लहान असलेला युक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. ...

युक्रेनवर आता अणुहल्ला? रशिया अधिक आक्रमक; मारियुपोलवर कब्जा करण्याचे प्रयत्न - Marathi News | Russia Ukraine war Russia more aggressive Attempts to capture Mariupol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर आता अणुहल्ला? रशिया अधिक आक्रमक; मारियुपोलवर कब्जा करण्याचे प्रयत्न

हल्ले सुरु होताच युक्रेन लगेच शरणागती पत्करेल असा रशिया अंदाज होता. परंतु ५५ दिवसांनतरही हा संघर्ष सुरुच आहे. युक्रेनचा पाडाव करण्यासाठी रशिया लहान अणुबॉम्ब म्हणजे सामरिक आण्विक शस्रांचा वापर करू शकतो, अशी भीती जाणकारांनी वर्तविली आहे.  ...