लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Nuclear Weapon: अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्‍वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत! - Marathi News | Russian Warplanes Sukhoi Su 27 Armed With Nuclear Weapons Violated Swedish Airspace Amid Ukraine Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्‍वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत!

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाची दोन लढाऊ विमानं स्वीडनच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही रशियन विमानं सुखोई-२७ आणि सुखोई-२४ अणुबॉम्बनं सुसज्ज होती. ...

युक्रेनच्या नागरिकांना आम्ही झोडपून काढू - पुतीन - Marathi News | We will expel the citizens of Ukraine - Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या नागरिकांना आम्ही झोडपून काढू - पुतीन

पुतिन यांचा जेलेन्स्की यांना इशारा़ ...

रशियाचा युक्रेनमध्ये आणखी फौजा वाढविण्याचा डाव - Marathi News | Russia plans to send more troops to Ukraine in front of war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनमध्ये आणखी फौजा वाढविण्याचा डाव

या युद्धाच्या ३५व्या दिवशी रशियाच्या सैनिकांनी कीव्ह व परिसरातील हल्ले काहीसे कमी केले. ...

Ukraine Crisis India: बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! युक्रेन प्रश्नी मोदी अमेरिकेला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार? - Marathi News | Us Deputy Nsa Daleep Singh Visit India With Russian Foreign Minister Sergey Lavrov Will Pm Modi Change Stand On Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! मोदी USला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे दोन दिग्गज अधिकारी ज्यांना या दोन्ही नेत्यांचे 'चाणक्य' असं म्हटलं जातं ते युक्रेनमधील भीषण युद्धाच्या काळात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

Russian Military in Arctic: आर्क्टिकमध्ये रशियन सैन्याची तैनाती; पण का? यामागे आहे पुतिन यांचा मोठा 'प्लॅन' - Marathi News | Russian Military in Arctic: Deployment of Russian troops in the Arctic; But why? Behind this is Putin's big 'plan' | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्क्टिकमध्ये रशियन सैन्याची तैनाती; पण का? यामागे आहे पुतिन यांचा मोठा 'प्लॅन'

Russian Military in Arctic: आज जगातील अनेक देशांचा आर्क्टिकमध्ये रस वाढला आहे. काही देशांनी आपले सैन्यही तिथे तैनात आहे. पण, या आर्क्टिकमध्ये विशेष आहे तरी काय? जाणून घ्या रशियासह जगातील मोठे देश यावर का लक्ष केंद्रित करत आहेत... ...

Jiselle Arianne, Russia Ukraine War: "हिंमत असेल तर बॉक्सिंग रिंगमध्ये भिड"; तरूणीने थेट Vladimir Putin यांनाच दिलं 'चॅलेंज' - Marathi News | Russia Ukraine War Hot sexy boxing ring girl Jiselle arianne calls out Russian president Vladimir Putin for a fight Challenge | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"हिंमत असेल तर बॉक्सिंग रिंगमध्ये भिड"; तरूणीने थेट पुतीन यांनाच दिलं 'चॅलेंज'

रशिया युक्रेन युद्धावरून अजूनही जागतिक वातावरण तापलेलंच आहे. ...

मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका - Marathi News | putin and zelensky meeting possible says russia chief negotitor medinsky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका

रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे. ...

युद्धात ‘जगणाऱ्या’ लहान मुलांचं पुढे काय होतं? घरदार-आईबाप हरवलेली मुलं कशी जगतात? - Marathi News | Impact of war on children, Ukraine- Russia war and children in war | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युद्धात ‘जगणाऱ्या’ लहान मुलांचं पुढे काय होतं? घरदार-आईबाप हरवलेली मुलं कशी जगतात?

युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे, त्या युद्धातच नाही तर जगभर युद्धजन्य परिस्थितीतच जगणाऱ्या लहान मुलांच्या वाट्याला येणाऱ्या जगण्याचे गंभीर प्रश्न. ...