लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Ukraine War : युद्ध पेटलं! रशियाचा युक्रेनमधील धरणावर हल्ला, पुराचा मोठा धोका; कसं करणार नागरिकांना रेस्क्यू?  - Marathi News | Russia Ukraine War demydiv flood dam damage rescue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! रशियाचा युक्रेनमधील धरणावर हल्ला, पुराचा मोठा धोका; कसं करणार नागरिकांना रेस्क्यू? 

Russia Ukraine War : युक्रेनची चिंता वाढवणारी एक घटना समोर आली आहे. कीव्हमधील Demydiv गावातील एका धरणावर रशियाकडून हल्ला करण्यात आला आहे. ...

Russia Ukraine War : अन्नातून विषप्रयोग होण्याची भीती...; पुतिन यांनी 1000 पर्सनल कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढलं! - Marathi News | Vladimir Putin change his 1000 personnel staff terrified of being poisoned amid Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अन्नातून विषप्रयोग होण्याची भीती...; पुतिन यांनी 1000 पर्सनल कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढलं!

यापूर्वीच, रशियन टीव्हीवर बोलताना व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातही त्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केले जाऊ शकते. काही देशद्रोही लोक त्यांच्या विरोधात हत्येचा कटही रचू शकतात. ...

रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' ब्लादिमीर पुतिन यांची 'सीक्रेट गर्लफ्रेन्ड', एका मागणीमुळे येऊ शकते अडचणीत - Marathi News | Vladimir Putin secrete girlfriend Alina Kabaeva stucks in Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' ब्लादिमीर पुतिन यांची 'सीक्रेट गर्लफ्रेन्ड', एका मागणीमुळे येऊ शकते अडचणीत

Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva : अलीनाला देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, काही कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे, ज्यात पुतिन यांच्या गर्लफ्रेन्ड देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. ...

Russia Ukraine War: रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला; युक्रेनवर पुन्हा हवाई हल्ला केला - Marathi News | Russia Ukraine War: Russia Rejects International Court of Justice Order; Air strikes on Ukraine again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला; युक्रेनवर पुन्हा हवाई हल्ला केला

रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहराजवळील थिएटरवर हवाई हल्ला केला. ...

पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह! - Marathi News | russian model gretta vedler dead body found in suitcase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह!

Russian Model Gretta Vedler : पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविनने ग्रेटाची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच, या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय विधानाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. ...

रशियन लोकांचे जुगाड; सामान्यजनांनी व्हीपीएनचा उतारा शोधून काढला - Marathi News | Jugaad of the Russian people; The general public discovered the VPN transcript | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन लोकांचे जुगाड; सामान्यजनांनी व्हीपीएनचा उतारा शोधून काढला

समाजमाध्यमांवरील बंदीमुळे तर त्यांची आणखीनच कोंडी झाली आहे. ...

खारकीव्हमध्ये रशियाची बाॅम्बफेक, ५०० ठार; १५ अधिकाऱ्यांवर कॅनडाचे प्रतिबंध - Marathi News | At least 500 people have been killed in a Russian bombing in Kharkiv, Ukraine's second-largest city. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खारकीव्हमध्ये रशियाची बाॅम्बफेक, ५०० ठार; १५ अधिकाऱ्यांवर कॅनडाचे प्रतिबंध

अमेरिका युक्रेनला देणार ६,२०४ कोटी रुपयांची लष्करी मदत; १५ अधिकाऱ्यांवर कॅनडाचे प्रतिबंध ...

रशियन ‘लेडी जासूस’च्या मागावर अमेरिका; ‘गुप्तहेर’ महिला सध्या खूप चर्चेत - Marathi News | Who is Elena Branson? US-Russia citizen charged with illegally acting as Russian agent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन ‘लेडी जासूस’च्या मागावर अमेरिका; ‘गुप्तहेर’ महिला सध्या खूप चर्चेत

अमेरिकेचे केवळ सिक्रेटस्च तिनं रशियाला पुरवले नाहीत, तर अमेरिकेचे अनेक नेते, उद्योजक यांना रशियाच्या गळाला लावण्याचं काम एलेनानं केलं, असं आता सरकारच्या वतीनं थेट न्यायालयातही सांगण्यात आलं आहे. ...