लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

BREAKING: आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनचा मोठा विजय! तातडीनं युद्ध रोखण्याचे रशियाला दिले आदेश - Marathi News | International Court Of Justice Orders Russia To Stop Attacks Immediately Zelensky Says Ukraine Gets Victory In Icj | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनचा मोठा विजय! तातडीनं युद्ध रोखण्याचे रशियाला दिले आदेश

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. ...

Russia Ukraine Peace Deal: रशियन परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान! युक्रेनसोबत काही करारांवर सहमती, युद्ध संपणार? - Marathi News | Russian Foreign Minister Sergei Lavrov Says Some Deals With Ukraine Close To Being Agreed Amid War | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान! युक्रेनसोबत काही करारांवर सहमती, युद्ध संपणार?

युक्रेनमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लावरोव्ह यांनी दिलेले संकते पाहता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. ...

Indian Missile in Pakistan: पाकिस्तान मिसाईल प्रकरण: अमेरिका-रशियामधील दोन अशा घटना, अणुयुद्ध भडकता भडकता राहिलेले - Marathi News | Indian Missile in Pakistan Case: Two Incidents in US-Russia, Nuclear War may Continue but not started in Cold War; Russia Ukraine War crisis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान मिसाईल प्रकरण: दोन अशा घटना, जगात अणुयुद्ध भडकता भडकता राहिलेले

Indian Missile in Pakistan Case: कोणत्याही क्षणी भारत-पाकिस्तान युद्धाचा भडका उडाला असता. पहिले, दुसरे महायुद्ध असेच सुरु झालेले. एकेक देश आपोआप युद्धात उतरत गेले. ही क्रोनोलॉजी आहे. दोनदा अशी चूक होता होता राहिली. ...

संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन' - Marathi News | India's move towards self-reliance in the defense sector; Big plan of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन'

जागतिक स्तरावर शस्त्र खरेदी आयातमध्ये एकट्या भारताची भागीदारी ११ टक्के इतकी आहे. ...

डाेनेत्स्कमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात २० जणांचा मृत्यू; युक्रेन आणि रशियाचे एकमेकांवर खापर - Marathi News | 20 killed in Danetsk missile attack; Ukraine and Russia attack each other | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डाेनेत्स्कमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात २० जणांचा मृत्यू; युक्रेन आणि रशियाचे एकमेकांवर खापर

विसाव्या दिवशीही चर्चा ...

Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे उरला फक्त १४ दिवस पुरेल इतका दारुगोळा, आता अणुयुद्धाची कुणकुण? - Marathi News | russia ukraine war twenty day update putin zelensky only 14 days stock remain in russian squad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! रशियाकडे उरला फक्त १४ दिवस पुरेल इतका दारुगोळा, आता अणुयुद्धाची कुणकुण?

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ...

Russia Ukraine War: अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास - Marathi News | US people scared to nuclear attack amaid russia ukraine war, potassium iodide tablets sell increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास

काही लोकांच्या मते, या टॅबलेट्स किरणोत्सारानंतर होणारा विषारी प्रभाव कमी करतात... ...

BREAKING: रशियाचा पलटवार! ज्यो बायडन यांच्यासह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर पुतीन यांनी घातले निर्बंध - Marathi News | Russia sanctions US President Joe Biden and several top US officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा पलटवार! ज्यो बायडन यांच्यासह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर पुतीन यांनी घातले निर्बंध

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इतर देशांनी घातलेले निर्बंध हा सर्वात मोठा मुद्दा ठरताना दिसत आहे. ...