लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Ukrain War: युक्रेन मधून पुणे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले - Marathi News | 102 students from Pune district returned safely from Ukraine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Russia Ukrain War: युक्रेन मधून पुणे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले

जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट ...

Zelenskyy-PM Modi: पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर झेलेंस्की खुश! ट्विट करत मानले भारताचे आभार, म्हणाले... - Marathi News | Russia Ukraine war Ukraine president volodymyr zelenskyy happy after talks with PM Modi and said thank you PM Narendra Modi after India extended support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर झेलेंस्की खुश! ट्विट करत मानले भारताचे आभार, म्हणाले...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ‘35 मिनिटे चाललेल्या या फोनवरील चर्चेदरम्यान, दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये युक्रेनमध्ये उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा झाली... ...

'डर्टी' बॉम्ब नेमका आहे तरी काय? जो तयार केल्याचा आरोप रशियानं युक्रेनवर केला!, जाणून घ्या सोप्या शब्दात... - Marathi News | What is Nuclear Dirty Bomb That Russia Claims Ukraine Is Making In Chernobyl | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'डर्टी' बॉम्ब नेमका आहे तरी काय? जो तयार केल्याचा आरोप रशियानं युक्रेनवर केला!, जाणून घ्या..

What is Nuclear Dirty Bomb: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. युद्ध अजूनही थांबलेलं नाही आणि दिवसेंदिवस दोन्ही देशांसह संपूर्ण जग या युद्धात होरपळून निघत आहे. ...

Russia Ukraine War: पुतिनसह रशियातील १०० व्यक्तींवर घातली बंदी; जगातील 'या' छोट्या देशाने घेतला मोठा निर्णय  - Marathi News | Russia Ukraine War: New Zealand imposes sanctions on about 100 Russians, including President Vladimir Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिनसह रशियातील १०० व्यक्तींवर घातली बंदी; जगातील 'या' छोट्या देशाने घेतला मोठा निर्णय 

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. ...

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, चर्चेच्या तिसऱ्या फेरीआधी केलं मोठं विधान! - Marathi News | Russia Ukraine War China will make active efforts to resolve the conflict in Ukraine said China Foreign Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, चर्चेच्या तिसऱ्या फेरीआधी केलं मोठं विधान!

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावं यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका चीननं जाहीर केली आहे. ...

Russia-Ukraine War: शस्त्रास्त्र अन् दारुगोळा मिळाला आता रशियाला 'धक्का' देणार, युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान! - Marathi News | Ukrainian Defense Minister Reznikov said that there has been significant progress in the supply of weapons and ammunition to the country and promised Russia a surprise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शस्त्रास्त्र, दारुगोळा मिळाला आता रशियाला 'धक्का' देणार, युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

Russia-Ukraine War: युक्रेन विरुद्ध रशियानं पुकारलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस असून रशियाकडून अजूनही युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ला केला जात आहे. ...

Russia Ukraine War: एकीकडे पुतिन अन् दूसरीकडे जेलेन्स्की; नरेंद्र मोदी आज दोन्ही राष्ट्राध्यक्षांशी फोनवरुन चर्चा करणार - Marathi News | PM Narendra Modi will hold talks with Russian President Vladimir Putin and Ukrainian President Volodymyr Zelensky today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे पुतिन अन् दूसरीकडे जेलेन्स्की; नरेंद्र मोदी आज दोन्ही राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार

पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकं काय बोलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदींची ३५ मिनिटं फोनवर चर्चा, थोड्याच वेळात पुतीन यांनाही फोन करणार!, नेमकं काय बोलले मोदी? - Marathi News | russia ukraina war pm narendra modi talk president putin and volodymyr zelensky sumy indian medical student stuck live updates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदींची ३५ मिनिटं फोनवर चर्चा, थोड्याच वेळात पुतीन यांनाही फोन करणार!

russia-ukraine war: रशिया आणि युक्रेन युद्धाच्या घडामोडींबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ...