लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia-Ukraine War: रशियन फौजेचा तो 64 किमींचा ताफा जागच्या जागीच थांबला; काय घडलेय? कीवकडे जाईना - Marathi News | Russia-Ukraine War: A 64-kilometer convoy of Russian military stopped as it is; What happened Don't go to Kiev | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन फौजेचा तो 64 किमींचा ताफा जागच्या जागीच थांबला; काय घडलेय? कीवकडे जाईना

रशियाने कालपासून कीववर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली असून मिसाईल हल्ल्यांवर रशियाचा भर आहे. काल काही तासांत काही डझनांवर मिसाईल हल्ले करण्यात आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेनमधील एका घरावर पडला ५०० किलो वजनाचा रशियन बॉम्ब; पुढे काय झालं, पाहा - Marathi News | Russia Ukraine War: A Russian bomb weighing 500 kg fell on a house in Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमधील एका घरावर पडला ५०० किलो वजनाचा रशियन बॉम्ब; पुढे काय झालं, पाहा

रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. ...

Russia Ukraine War: युद्ध थांबवा! तुर्कीच्या राष्ट्रपतींचं पुतिन यांना आवाहन, रशियानं समोर ठेवल्या या 'भयंकर' अटी - Marathi News | Russia Ukraine War Turkey president recep tayyip erdogan calls vladimir putin and appeals for ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध थांबवा! तुर्कीच्या राष्ट्रपतींचं पुतिन यांना आवाहन, रशियानं समोर ठेवल्या या 'भयंकर' अटी

तुर्कीच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे की, एर्दोगन यांनी रशियाच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या संभाषणात तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. ...

Russia Ukraine war : संकटात झेलेन्स्की यांची ढाल बनणार अमेरिका-ब्रिटन! रेस्क्यूसाठी तयार केलाय सिक्रेट प्लॅन - Marathi News | Russia Ukraine conflict Russia Ukraine war Ukrainian president volodymyr zelensky be rescue by UK and US special forces in high risk | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटात झेलेन्स्की यांची ढाल बनणार अमेरिका-ब्रिटन! रेस्क्यूसाठी तयार केलाय सिक्रेट प्लॅन

वृत्त आहे, की यूके आणि यूएसचे स्पेशल फोर्स (UK and US special forces) हाय रिस्कमध्ये युक्रेनच्या राष्ट्रपतींना देशातून बाहेर काढण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहेत. ...

Russia-Ukraine War: रशियाला पाठिंबा देणं भोवलं; युरोपमधील महत्वाच्या देशावर दक्षिण कोरिया निर्यातबंदी लादणार - Marathi News | South Korea to impose export ban on Belarus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला पाठिंबा देणं भोवलं; युरोपमधील महत्वाच्या देशावर दक्षिण कोरिया निर्यातबंदी लादणार

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांनी युद्धाला विरोध करत रशियावर निर्बंध लादले. ...

Zelensky Emotional: "कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहात आहात", जेलेन्स्की झाले भावूक, केली मदतीची मागणी - Marathi News | russia vs ukraine war Send More Planes Zelensky Made Emotional Appeal To Us Congress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहात आहात'', जेलेन्स्की झाले भावूक, केली मदतीची मागणी

Zelensky Address US Congressmen : देशाचं स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी रशियाविरोधात लढण्यासाठी आणखी लढाऊ विमान पाठविण्याची मागणी अमेरिकेकडे केली आहे. ...

Russia-Ukraine War: चिंता वाढली! रशियन सैन्य आता युक्रेनमधील तीसऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या दिशेने रवाना  - Marathi News | Russia-Ukraine War: Russian troops now heading for a third nuclear power plant in Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंता वाढली! रशियन सैन्य आता युक्रेनमधील तीसऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या दिशेने रवाना 

रशियन सैन्याने आतापर्यंत दोन युक्रेनियन अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतले आहेत. ...

Russia vs Ukraine War: वोलोडिमिर झेलेन्स्की अन् ज्यो बायडन यांच्यात चर्चा; युक्रेननं रशियाबाबत अमेरिकेला केलं मोठं आवाहन - Marathi News | Ukrainian President Volodymyr Zelensky discusses continuing sanctions against Russia with US President Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वोलोडिमिर झेलेन्स्की अन् ज्यो बायडन यांच्यात चर्चा; रशियाबाबत अमेरिकेला केलं मोठं आवाहन

अमेरिका आणि युरोपियन देशांकडून मिळालेल्या शस्त्रांच्या आधारे युक्रेनी सैन्यानं रशियाला जबर धक्के दिले. ...