लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Ukraine War: रशिया दारुच्या थेंबा थेंबासाठी तरसणार; बड्या ब्रँडने सप्लायच बंद केला - Marathi News | Russia Ukraine War: Smirnoff Vodka Producer Diageo Suspends Alcohol Supply To Russia; IKEA also stop work in Russia belarus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया दारुच्या थेंबा थेंबासाठी तरसणार; बड्या ब्रँडने सप्लाय बंद केला

Russia Ukraine War: जर्मनीने एकीकडे रशियाच्या अब्जाधीशाची जगातील सर्वात मोठी यॉट जप्त केली आहे. तर दुसरीकडे जगभरातील कंपन्या रशियाच्या बाजारातून एक्झिट घेऊ लागल्या आहेत. ...

Russia Ukraine Conflict: युक्रेनवर हल्ला करता-करता स्वीडनमध्ये शिरली रशियाची लढाऊ विमानं, युरोपीयन देशांमध्ये उडाली खळबळ - Marathi News | Russian Ukraine war Russian planes enter in sweden air space amid attack on ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर हल्ला करता-करता स्वीडनमध्ये शिरली रशियाची लढाऊ विमानं अन् मग...

यापूर्वी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, नाटोमध्ये गेल्यास स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे... ...

Russia Ukrain War: बंकरमध्ये ३ दिवस लपून चिप्स, बिस्किट अन् पाण्यावरती काढले दिवस - Marathi News | Chips biscuits and water were hidden in the bunker for 3 days Ukrain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Russia Ukrain War: बंकरमध्ये ३ दिवस लपून चिप्स, बिस्किट अन् पाण्यावरती काढले दिवस

दैव बलवत्तर म्हणून युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडलो ...

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत 'या' ४ देशांनी रशियाच्या बाजूनं केलं मतदान; भारताने काय केलं?,पाहा - Marathi News | The UN General Assembly met on the Russia-Ukraine war. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांच्या सभेत 'या' ४ देशांनी रशियाच्या बाजूनं केलं मतदान;भारताने काय केलं?,पाहा

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आठव्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान,  UN General Assemblyची पुन्हा एकदा युद्धाच्या मुद्द्यावर बैठक झाली. ...

रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही - Marathi News | unaware of russia vs ukraine war american space engineers stuck in a capsule in moscow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. रशियानं युक्रेन विरुद्ध पुकारलेलं युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ...

युक्रेनमध्ये समुद्रामार्गे हल्ला होण्याची शक्यता; नागरिकांना तात्काळ बंकरमध्ये जाण्याचे आदेश - Marathi News | The possibility of a sea attack in Ukraine; Order the citizens to go to the bunker immediately | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये समुद्रामार्गे हल्ला होण्याची शक्यता; नागरिकांना तात्काळ बंकरमध्ये जाण्याचे आदेश

रशिया-यूक्रेन युद्धाचं अणुयुद्धात रुपांतर होऊ शकतं असे संकेत व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत. ...

Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Russia Ukraine Conflict China already knew about Russia attack on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती

रशिया युक्रेनवर हल्ला करणार यासंदर्भातही चीनला माहिती होती, असे संकेत गुप्तचर खात्याच्या अहवालातून मिळतात, असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. ...

Russia Ukraine War: रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट! - Marathi News | Russia Ukraine War Russia big attack in Kharkiv Russia fired another missile in central Kharkiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट!

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियानं युद्ध कारवाई आणखी तीव्र केली आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर युद्धाची रणभूमी बनलं आहे. ...