लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Ukraine War: मोठी बातमी! 'कोणत्याही परिस्थितीत आजच कीव शहर सोडा', युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सूचना; नवी अ‍ॅडवायझरी जारी... - Marathi News | russia ukraine war news indian advised to leave kyiv urgently today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! 'कोणत्याही परिस्थितीत आजच कीव शहर सोडा', युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सूचना; नवी अ‍ॅडवा

Russia Ukraine War News: युक्रेनची राजधानी कीव येथील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिघडत असून तेथील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अ‍ॅडवायझरी भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आली आहे. ...

पुतिन यांचा आदेश न मानणाऱ्या सैनिकांना ही मॉडेल देणार "इनाम"; युक्रेनच्या समर्थनात केली विचित्र घोषणा - Marathi News | Onlyfans Model lilly summers offer says she will make physical relationship with every russian soldier who defies putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांचा आदेश न मानणाऱ्या सैनिकांना ही मॉडेल देणार "इनाम"; युक्रेनच्या समर्थनात केली विचित्र घोषणा

रशिया आणि युक्रेनदरम्यान जबरदस्त युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी विविध प्रकारची पावले उचलली आहेत. ... ...

Russia Ukraine War : युक्रेनच्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरला बांधला रशियाचा रणगाडा; 'तो' Video तुफान व्हायरल - Marathi News | Russia Ukraine War ukrainian farmer tied russian tank to his tractor and kept running video went viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरला बांधला रशियाचा रणगाडा; 'तो' Video तुफान व्हायरल

Russia Ukraine War Video : युक्रेनचा हा शेतकरी रस्त्यावर ट्रॅक्टरला रणगाडा बांधून ओढत असल्याचं व्हिडीओतून दिसून येतं आहे. ...

Facebook ची पॅरेंट कंपनी Meta चा मोठा निर्णय; रशियन सरकारी मीडियाला करणार ब्लॉक - Marathi News | Russia Ukrain War Facebook parent company Meta will block RT and Sputnik in european union | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook ची पॅरेंट कंपनी Meta चा मोठा निर्णय; रशियन सरकारी मीडियाला करणार ब्लॉक

Meta शिवाय YouTube आणि Google ची पॅरेंट कंपनी Alphabet Inc नेही रशियन सरकारी मीडिया विरोधात पावले उचलली आहेत. ...

'... तेव्हा मनमोहनसिंगांनी 16 हजार भारतीयांना मायदेशी आणले, पण गवगवा केला नाही' - Marathi News | ... then Manmohan Singh repatriated 16,000 Indians from Libya civil war, but did not do so, Richa chadda tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... तेव्हा मनमोहनसिंगांनी 16 हजार भारतीयांना मायदेशी आणले, पण गवगवा केला नाही'

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक इमेज शेअर केली आहे. ...

Russia Ukraine War Crisis, Olympics : रशियाला क्रीडा क्षेत्रातून जोरदार दणका! ऑलिम्पिकमध्ये रशियन, बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची Executive Board ची शिफारस - Marathi News | Russia Ukraine War Crisis Olympic Executive Board recommends IOC to put ban on participation of Russian and Belarus athletes from all sport | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रशियाला क्रीडा क्षेत्रातून जोरदार दणका! ऑलिम्पिकमध्ये रशियन, बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी? 

रशिया सोबतच बेलारूसच्या खेळाडूंनाही बसणार झटका, कारण... ...

Russia vs Ukraine War: जगाचं लक्ष लागलेली बैठक साडेतीन तासांनंतर संपली; युक्रेननं रशियासमोर ठेवली प्रमुख मागणी - Marathi News | Ukraine has demanded that Russia withdraw its troops from the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाचं लक्ष लागलेली बैठक साडेतीन तासांनंतर संपली; युक्रेननं रशियासमोर ठेवली प्रमुख मागणी

आज रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसच्या गोमेल शहरात रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. ...

Russia vs Ukraine War: रशियात आण्विक युद्धाचा सराव सुरु; रशियातील मीडियाच्या दाव्याने खळबळ, धाबे दणाणले - Marathi News | Russia's media says in a statement that it has practice begun conducting nuclear strikes. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात आण्विक युद्धाचा सराव सुरु; रशियातील मीडियाच्या दाव्याने खळबळ,धाबे दणाणले

रशिया-यूक्रेन युद्धात आता रशियाचंही मोठं नुकसान होत असल्याची माहिती समोर येत आहे. ...