लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia-Ukraine War Crisis: रशिया-युक्रेनमध्ये का होतंय युद्ध? NATO अन् अमेरिकेचा काय संबंध - Marathi News | Russia-Ukraine War Crisis: Why is there a war between Russia and Ukraine? What about America and NATO? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेनमध्ये का होतंय युद्ध? NATO अन् अमेरिकेचा काय संबंध

रुस आणि युक्रेन यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून तणाव आहे. युक्रेन हा युरोपीयन संघाशी जवळीक असलेला देश आहे, हीच जवळीक रशियाला आवडत नाही. ...

Imran Khan on Russia Tour: युक्रेनवर हल्ला! रशियात पोहोचताच इम्रान खान यांचे रागरंगच बदलले; हा Video पहा... - Marathi News | Imran Khan on Russia Tour: Attack on Ukraine! Imran Khan's mood changed, says i came on right time, excited; Watch this video ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर हल्ला! रशियात पोहोचताच इम्रान खान यांचे रागरंगच बदलले; हा Video पहा...

Imran Khan on Russia Tour viral video: अमेरिकेने आणि रशियानेही युक्रेनवरून निर्माण होणाऱ्या संकटावर पाकिस्तानला कल्पना दिली आहे. तरी देखील इम्रान खान तिथे गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

डोळ्यांत अश्रू अन् काळजात धडधड! युद्धानं धगधगत्या युक्रेनमधील काळजी वाढवणारे फोटो... - Marathi News | Russia Ukraine War Begins Missile Attacks In Kyiv Reports And Live Updates From Border Watch photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोळ्यांत अश्रू अन् काळजात धडधड! युद्धानं धगधगत्या युक्रेनमधील काळजी वाढवणारे फोटो...

Russia Attacks Ukraine : रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले आणि गोळीबाराचा आवाज येत असल्याचं युक्रेनच्या नागरिकांनी म्हटलं आहे. युद्धाचे काही धगधगते फोटो आता समोर येणार सुरुवात झाली आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेननं एअरस्पेस केलं बंद, शूटडाऊनचा धोका; भारतीय विमान माघारी परतलं! - Marathi News | ukraine airspace closed for civilian flights amid russian military action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेननं एअरस्पेस केलं बंद, शूटडाऊनचा धोका; भारतीय विमान माघारी परतलं!

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Russia-Ukraine War Live : रशियाच्या हल्ल्यात 7 ठार तर 9 जण जखमी, युक्रेनची माहिती - Marathi News | Russia-Ukrain War Live Updates: missile strikes in Kyiv, Kharkiv, Vladimir Putin ordered troops into eastern Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia-Ukraine War Live : रशियाच्या हल्ल्यात 7 ठार तर 9 जण जखमी, युक्रेनची माहिती

Russia-Ukraine War Live Updates :  रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू ... ...

Russia-Ukrain War Live: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज - Marathi News | Russia-Ukrain War Live Updates: missile strikes in Kyiv, Kharkiv, Vladimir Putin ordered troops into eastern Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia-Ukrain War Live: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज

Russia-Ukrain War Live Updates : लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली. ...

Russia-Ukraine War: BIG BREAKING: पुतीन यांची युद्धाची घोषणा, यूक्रेनमध्ये कुठल्याही क्षणी शिरणार रशिया - Marathi News | Russia ukraine war Russia Ukraine conflict latest updates Vladimir Putin announces military operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BIG BREAKING: पुतीन यांची युद्धाची घोषणा, यूक्रेनमध्ये कुठल्याही क्षणी शिरणार रशिया

व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे, की रशिया विशेष लष्करी कारवाई सुरू करत आहे. युक्रेनचे निशस्त्रीकरण हे या कारवाईचे ध्येय आहे. युक्रेनच्या सैन्याला पुतिन यांनी शस्त्रे टाकून घरी जाण्यासही सांगितले आहे. ...

Russia-Ukraine War Crisis: रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेननेही बाह्या सरसावल्या, परराष्ट्रमंत्र्यांचं जगाला आवाहन - Marathi News | Russia-Ukraine War Crisis: After Russia's invasion of Ukraine, the Foreign Minister also appealed to the world for stop Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेननेही बाह्या सरसावल्या, परराष्ट्रमंत्र्यांचं जगाला आवाहन

दुसरीकडे युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही जगभरातील देशांना आवाहन केलं आहे. ...