लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia-Ukraine War Crisis : रशियाचा युक्रेनवर हल्ला? डोनेत्स्कमध्ये 5 स्फोट, UNSCची आपत्कालीन बैठक सुरू - Marathi News | Russia Ukraine crisis russia attacked on ukraine sound of five explosions heard in donetsk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनवर हल्ला? डोनेत्स्कमध्ये 5 स्फोट, UNSCची आपत्कालीन बैठक सुरू

रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्‍यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे. ...

Russia-Ukraine Crisis : रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Russia Ukraine conflict russia Happy by indian stand said there is unwavering trust between the two countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला...

युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. ...

Russia-Ukraine crisis: युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियन आक्रमणाचा वाढता धोका पाहता सुरक्षा परिषदेनं दिली मंजुरी - Marathi News | Russia Ukraine crisis Emergency will be imposed in ukraine amid ever increasing tension with russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियन आक्रमणाचा वाढता धोका पाहता सुरक्षा परिषदेनं दिली मंजुरी

आणीबाणीची ही स्थिती 30 दिवस असेल. तसेच ती आणखी 30 दिवस वाढविली जाऊ शकते, असेही युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...

४३ विमानं, ७००० कार अन् १५ हेलिकॉप्टर; व्लादिमीर पुतिन यांची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील! - Marathi News | Russian President Vladimir Putin owns 43 planes, 7,000 cars and 15 helicopters. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४३ विमानं, ७००० कार अन् १५ हेलिकॉप्टर; पुतिन यांची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील!

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनच्या वादावरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ...

Daleep Singh US Russia: रशियाला नमवायचेच! बायडन यांनी भारतीयावर सोपविली मिशनची जबाबदारी - Marathi News | Daleep Singh US Russia: Russia must be subdued! joe Biden assigned the responsibility of the mission to the Indian Daleep Singh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला नमवायचेच! बायडन यांनी भारतीयावर सोपविली मिशनची जबाबदारी

Daleep Singh on Ukraine-Russia crisis: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी युक्रेनची दोन शहरे तोडून स्वतंत्र देश बनविल्याची घोषणा केली. यामुळे या भागात आणखी तणाव वाढला आहे. ...

Russia-Ukraine War: पुतीन १४ वर्षांनी पुन्हा तोच गेम खेळले; Playbook चं सीक्रेट नेमकं काय?, अमेरिकेलाही कळेना काय करावे... - Marathi News | russia ukraine war russian president vladimir putin playbook us georgia nato | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन १४ वर्षांनी पुन्हा तोच गेम खेळले; Playbook चं सीक्रेट नेमकं काय?, अमेरिकेलाही कळेना काय करावं

Russia-Ukraine War: रशिया युक्रेनबाबत एक फॉर्म्युलाचा वापर करत आहे की जो याआधी देखील वापरण्यात आला होता. काय आहे पुतीन यांचं Playbook सीक्रेट ...

Russia-Ukraine crisis : रशिया-युक्रेन युद्ध झालं तर भारतात 'या' महत्वाच्या वस्तूंच्या किंमती वाढणार; बघा लिस्ट - Marathi News | Ukraine Russia Conflict if there is war between ukraine russia many things will become expensive in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध झालं तर भारतात 'या' महत्वाच्या वस्तूंच्या किंमती वाढणार; बघा लिस्ट

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध झाले अथवा तणाव दीर्घकाळ टिकून राहिला, तर त्याचा थेट परिणाम भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर होऊ शकतो. ...

Russia-Ukraine Tension : ... रशियासाठी हा खेळ नवा नाही, पण नक्की काय हवे? - Marathi News | editorial on Russia Ukraine Conflict what exactly russia wants why america coming into into | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... रशियासाठी हा खेळ नवा नाही, पण नक्की काय हवे?

Russia-Ukraine Tension : एखाद्या वेळी युक्रेन आणि रशियादरम्यान मर्यादित युद्ध होऊ शकते; पण त्याचा भडका उडून तिसरे महायुद्ध पेटण्याची शक्यता अतिरंजित वाटते. रशियासाठी हा खेळ नवा नाही. ...