लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Ukraine crisis : युक्रेनसंदर्भात मोठी घोषणा करून पुतीन फसले? अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी सुरू केली कारवाई  - Marathi News | Russia ukraine conflict: Putin takes big announcement regarding Ukraine donetsk lugansk, The action was initiated by several countries, including the US and UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसंदर्भात मोठी घोषणा करून पुतीन फसले? अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी सुरू केली कारवाई 

पुतीन यांच्या या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांचीही प्रतिक्रिया आली आहे. बंडखोरांना मान्यता देण्याच्या रशियाच्या निर्णयाला आपण घाबरत नसल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ...

Russia Ukraine Tension : पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता; पुतिन यांची मोठी घोषणा - Marathi News | russia ukraine conflict live updates vladimir putin donbass seprate nation zelensky un nato | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता; पुतिन यांची मोठी घोषणा

Russia Ukraine Tension : रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukrain Conflict) तणाव शिगेला पोहोचला आहे. युद्धाचीही शक्यता. ...

रशिया युक्रेनचे दोन भाग करणार? पुतीन थोड्याच वेळात रशियन जनतेशी संवाद साधणार - Marathi News | Russia Ukraine crisis Putin to recognise Ukraine rebel territories as independent statessays Kremlin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युक्रेनचे दोन भाग करणार? पुतीन थोड्याच वेळात रशियन जनतेशी संवाद साधणार

रशिया-युक्रेनमधील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता; संपूर्ण जग चिंतेत ...

Russia Attack Ukraine: रशियाने युक्रेनचे पाच सैनिक मारले; सीमेवर गोळीबार, दाव्याने खळबळ - Marathi News | Russia-Ukraine crisis: Russia says kills five Ukrainian soldiers; Shooting at the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने युक्रेनचे पाच सैनिक मारले; सीमेवर गोळीबार, दाव्याने खळबळ

Russia-Ukraine war: दोन दिवसांपूर्वी युक्रेनने रशियन समर्थीत विद्रोहींच्या हल्ल्यात एक युक्रेन सैनिक मारला गेल्याचे म्हटले होते. तसेत गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या गावांमध्ये हल्ले केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.  ...

Russia Ukraine Attack: युक्रेनवर महाविनाशकारी 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' टाकण्याची रशियाची तयारी! ब्रिटनच्या दाव्यान खळबळ उडवली - Marathi News | Russia Ukraine Putin set to drop father of all bombs on ukraine amid nato warns russia attack plans | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर महाविनाशकारी 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' टाकण्याची रशियाची तयारी! ब्रिटनच्या दाव्यान खळबळ उडवली

रशिया 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'ने हल्ल्याची सुरूवात करू शकतो, असा दावा ब्रिटिश संरक्षण सूत्रांनी केला आहे. ...

Russia-Ukraine Crisis: फ्रान्सच्या प्रयत्नांना यश, जो बायडेन आणि व्लादिमीर पुतिन चर्चेसाठी तयार - Marathi News | Russia-Ukraine Crisis: Success of France's Efforts, Joe Biden and Vladimir Putin Ready for Talks over Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या प्रयत्नांना यश, जो बायडेन आणि व्लादिमीर पुतिन चर्चेसाठी तयार

Russia-Ukraine Crisis: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या चर्चेत महत्वाची भूमिका बजावत आहेत. रविवारी फ्रान्स सरकारकडून या बैठकीची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीनंतर युद्ध परिस्थितीवर तोडगा निघण्याची आशा व्यक्त होत आहे. ...

रशिया- युक्रेनच्या युद्धाचं भारतावरही संकट; शेअर बाजारासह, शस्त्र, इंधनावरही होणार परिणाम - Marathi News | If war breaks out between Russia and Ukraine, it will affect India, experts say | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया- युक्रेनच्या युद्धाचं भारतावरही संकट; शेअर बाजारासह, शस्त्र, इंधनावरही होणार परिणाम

रशिया-युक्रेनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी इतर देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. ...

खनिज तेल, रशिया-युक्रेन तणाव ठरवणार बाजाराची दिशा - Marathi News | Mineral oil Russia Ukraine tensions will determine the direction of the market stock market nse bse know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खनिज तेल, रशिया-युक्रेन तणाव ठरवणार बाजाराची दिशा

अतिशय दोलायमान अवस्थेतील गत सप्ताहामध्येही बाजाराला मोठ्या विक्रीमुळे तोटा सहन करावा लागला आहे. ...