लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

रशिया अन् युक्रेनमधील परिस्थितीनं आता भारतही सावध; केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या! - Marathi News | The central government is trying to increase the number of flights to repatriate Indians from Ukraine. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया अन् युक्रेनमधील परिस्थितीनं आता भारतही सावध; केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या!

युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. ...

Russia-Ukraine Conflict: रशियाने जगाच्या डोळ्यात धूळ फेकली! ते सैनिक माघारी नाही, युक्रेनकडे कूच करत होते; सॅटेलाईट फोटोंमध्ये दिसले वास्तव - Marathi News | Russia-Ukraine Conflict: Russian troops were marching towards Ukraine, 7000 more soldiers came, Satellite image spotted | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने जगाच्या डोळ्यात धूळ फेकली! ते सैनिक माघारी नाही, युक्रेनकडे कूच करत होते

Russia-Ukraine War: रशियाने दोन दिवसांपूर्वी सैन्यासह टँक आणि तोफा बेस कँपला घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करत युद्धातून जवळपास माघार घेत असल्याचे जगाला दाखविले होते, परंतू ही रशियाची एक चाल होती हे सॅटेलाईट इमेजमधून समोर आले आहे. ...

रशिया-युक्रेन वाद काय आहे, युक्रेनचा ताबा रशियाला का हवाय? What is the Russia Ukraine Conflict? - Marathi News | What is the Russia-Ukraine dispute, why does Russia want control of Ukraine? What is the Russia Ukraine Conflict? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रशिया-युक्रेन वाद काय आहे, युक्रेनचा ताबा रशियाला का हवाय? What is the Russia Ukraine Conflict?

Russia-Ukraine crisis Live Updates: Haven’t seen withdrawal of Russian forces till now, says NATO chief आधुनिक जगात प्रॉक्सी वॉर अर्थात छुपं युद्ध महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे उघडपणे युद्ध करायचं नाही, थेट वार करायचा नाही, पडद्यामागून किंवा दुसऱ्याच ...

युक्रेनमधील सरकारी वेबसाइटवर सायबर हल्ले; रशियाच्या काही लष्करी तुकड्या माघारी - Marathi News | Cyber attacks on government websites in Ukraine; Withdrawal of some Russian troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमधील सरकारी वेबसाइटवर सायबर हल्ले; रशियाच्या काही लष्करी तुकड्या माघारी

युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. ...

रशिया पेटवणार तिसरे महायुद्ध?; युक्रेनच्या सीमेवर कुठल्याही क्षणी सैन्य सज्ज - Marathi News | World War III to ignite in Russia ?; Troops ready at any moment on the border with Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया पेटवणार तिसरे महायुद्ध?; युक्रेनच्या सीमेवर कुठल्याही क्षणी सैन्य सज्ज

गेल्या वर्षी नोव्हेंबरातच रशियाने युक्रेनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. रशियाचा दोस्तराष्ट्र असलेल्या बेलारूसच्या साह्याने १ लाख १० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आले हाेते. ...

युक्रेनमध्ये काय होणार? भारताला ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळावी लागणार  - Marathi News | Russia-Ukraine crisis: What will happen in Ukraine? India has to handle this situation carefully | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युक्रेनमध्ये काय होणार? भारताला ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळावी लागणार 

अर्थात रशियाला युक्रेनच्या भूभागाचा घास घेण्याची इच्छाच नसती, तर सीमेवर तणाव निर्माण होण्याचे कारणच नव्हते, ...

अमेरिकेने नाक दाबल्यामुळे रशियाचे एक पाऊल मागे; यूक्रेन सीमेवरुन काही सैन्य माघारी पाठवले - Marathi News | After US Interfer Russia takes a step back; some troops back from the Ukraine border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने नाक दाबल्यामुळे रशियाचे एक पाऊल मागे; यूक्रेन सीमेवर काही सैन्य हटवले

क्रेनमधील भारतीयांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी तात्पुरते तेथून बाहेर पडण्याची सूचना भारतीय दूतावासाने केली ...

Russia Ukraine War Conflict: रशियाच्या रणगाडे, तोफांची अचानक दिशा बदलली! पुढील २४ तास महत्वाचे, पण अमेरिका कोड्यात पडली - Marathi News | Russia Ukraine War Conflict: Russia's tanks suddenly goes back on Base camp! The next 24 hours are important, but America in tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या रणगाड्यांनी अचानक दिशा बदलली! २४ तास महत्वाचे, पण अमेरिका कोड्यात पडली

Russia Ukraine War Conflict: रशियानेही बेलारूसला देखील आपले सैन्य पाठवले आहे. बेलारूसबरोबर संयुक्त लष्करी सराव करत आहेत. रशियाने उत्तरेकडील सीमेवरून आक्रमण करण्यासाठी आपले सैन्य बेलारूसला पाठविल्याचा अंदाज तज्ज्ञांनी लावला होता.  ...