लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अनिल कुबळेंची मागणी - Marathi News | Anil Kumble has demanded BCCI to allow Indian players to play in foreign leagues  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अनिल कुबळेंची मागणी

भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अनिल कुंबळे यांनी केली आहे. ...

IND vs NZ : सीनियर्सच्या निवृत्तीची चर्चा असताना प्रशिक्षक Rahul Dravid ला दिली विश्रांती; BCCI ने निवडला दुसरा कोच - Marathi News | IND vs NZ : India T20 WC Exit: Rahul Dravid Report Card: VVS Laxman to take over as Team India's head coach for NZ tour; Rahul Dravid rested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीनियर्सच्या निवृत्तीची चर्चा असताना राहुल द्रविडला दिली विश्रांती; BCCI ने निवडला दुसरा कोच

India T20 WC Exit: Rahul Dravid Report Card:  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघातील सीनियर्स खेळाडूंच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत ...

Rohit Sharma And Rahul Dravid: राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी पायउतार व्हावे; हरभजन सिंगने जाहीर केले नवे कोच अन् कॅप्टन - Marathi News | Harbhajan Singh wants Hardik Pandya as captain and Ashish Nehra as coach to replace Rohit Sharma and Rahul Dravid | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :द्रविड आणि रोहित यांनी पायउतार व्हावे; हरभजन सिंगने जाहीर केले नवे कोच अन् कॅप्टन

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG : पराभवाने रोहित शर्मा खचला, अश्रू अनावर! राहुल द्रविडने दिला धीर, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG : Head Coach Rahul Dravid consoles teary-eyed Rohit Sharma in heartbreaking scenes after India crash out, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवाने रोहित शर्मा खचला, अश्रू अनावर! राहुल द्रविडने दिला धीर, Video 

T20 World Cup, India vs England Semi Final Live : इंग्लंडच्या जोस बटलर व अॅलेक्स हेल्स यांनी एडिलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. ...

T20 World Cup, IND vs ENG : सीनियर्सनी आता निवृत्ती घ्यायला हवी का? इंग्लंडकडून पराभवानंतर राहुल द्रविडनं केलं मोठं भाष्य - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG : Rahul Dravid: "It's too early to talk about the future of senior players. Not the right time to talk and think about this stuff. India have enough time to build and prepare for the next World Cup." | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सीनियर्सनी आता निवृत्ती घ्यायला हवी का? इंग्लंडकडून पराभवानंतर राहुल द्रविडनं केलं मोठं भाष्य

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर सीनियर्स खेळाडूंच्या निवृत्तीची मागणी समोर येताना दिसतेय.. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तसे भाकित केले, त्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ( Rahul Dravid) मोठे भाकित केले. ( Rahul Dravid addresses the post match p ...

IND vs ENG, Indian Players Emotional: भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर! इंग्लंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहितसेना भावुक - Marathi News | IND vs ENG, Indian Players Emotional Photos of Rohit Sharma, Virat Kohli emotional after the Indian team's defeat against England are going viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत विश्वचषकातून बाहेर! इंग्लंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहितसेना भावुक

आज भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना पार पडला. लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ...

T20 World Cup 2022, IND vs ENG : कौतुकास्पद! द्रविड, कोहली, रोहितने गोलंदाजांसाठी विमानातील बिझनेस सीटचा त्याग केला; कारण वाचून 'झक्कास' म्हणाल - Marathi News | T20 World Cup 2022, IND vs ENG : Rohit, Kohli and Dravid's unselfish gestures : given their business class seats to Shami, Arshdeep, Bhuvi & Hardik to recover well between games  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविड, कोहली, रोहितने गोलंदाजांसाठी विमानातील बिझनेस सीटचा त्याग केला; कारण वाचून 'झक्कास' म्हणाल

T20 World Cup 2022, IND vs ENG : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करणार आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG Semi : इंग्लंडविरुद्धच्या IMP लढतीत भारत Playing XI मध्ये दोन बदल करणार; राहुल द्रविडचे संकेत - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG SEMIFINAL : Rahul Dravid indicates changes in India's Playing XI, Yuzvendra Chahal & Dinesh Karthik to comeback, Pant, Axar likely to be dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्धच्या IMP लढतीत भारत Playing XI मध्ये दोन बदल करणार; राहुल द्रविडचे संकेत

T20 World Cup, IND vs ENG SEMIFINAL : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आणि ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. ...