शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला  

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test, Virat Kohli: विराटवर अशी वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं - संजय मांजरेकर

क्रिकेट : IND vs SA, Virat vs Dravid: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत मोडू शकतो राहुल द्रविडचा 'हा' मोठा विक्रम

क्रिकेट : Rahul Dravid on Team India: आताचे सिनियर खेळाडू आधी लहानच होते, तेव्हा त्यांनीही संधीची वाट पाहिली

क्रिकेट : India vs South Africa Tests: ऋषभ पंतने आता जरा ब्रेक घ्यावा, दरवेळी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत

क्रिकेट : IND vs SA 2nd Test: विराट अन् द्रविडने KL राहुलला मैदानावर एकटं पाडलं; पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने केला आरोप

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test : सीनियर खेळाडू आहेत, तोपर्यंत या दोन खेळाडूंना वाट पाहावी लागणार; तिसऱ्या कसोटीच्या Playing XIचे राहुल द्रविडनं दिले संकेत

क्रिकेट : IND vs SA Test, Virat Kohli Fitness: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत 'कमबॅक' करू शकेल? राहुल द्रविडने दिली महत्त्वाची अपडेट

क्रिकेट : IND vs SA 2nd Test: आता पंतचं काही खरं नाही! कोच राहुल द्रविडने पत्रकारांसमोरच...

क्रिकेट : सचिन तेंडुलकरच्या ऑल टाईम बेस्ट संघात ना महेंद्रसिंग धोनी, ना विराट कोहली; जाणून घ्या पूर्ण लिस्ट