लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
Rahul Dravidनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास दिला होकार, पण पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी व शर्थी! - Marathi News | Rahul Dravid Agrees to Apply For India Coaching Job, know Qualifications, Experience, Knowledge & Skill require  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्यासाठी राहुल द्रविडला पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी व शर्थी!

राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड ही अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. पण... ...

Rahul Dravid : राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार की नाही?; बीसीसीआयनं मागवले अर्ज - Marathi News | Will Rahul Dravid be the coach of Team India or not ?; BCCI invites application for coaching staff of Indian men's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid : राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार की नाही?; बीसीसीआयनं मागवले अर्ज

राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड ही अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. ...

Team Indiaच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे Rahul Dravidकडे, किती वर्षांसाठी झाला करार, किती मिळणार वेतन? जाणून घ्या   - Marathi News | As Per Report Rahul Dravid has been appointed as the coach of Team India. Find out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे राहुल द्रविडकडे, किती वर्षांसाठी झाला करार, किती मिळणार वेतन?

Rahul Dravid News: Indian Cricket Teamच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय संघाची एकेकाळची द वॉल असलेल्या Rahul Dravidने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला आहे. ...

Rahul Dravid : रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद; BCCIकडून दुजोरा - Marathi News | Team India coach: BCCI official confirms, Rahul Dravid set to take charge of Team India for New Zealand series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयकडून दुजोरा

भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

‘द वॉल’वर तात्पुरती भिस्त?; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत - Marathi News | sourav ganguly give indication that rahul dravid could be team india new coach pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘द वॉल’वर तात्पुरती भिस्त?; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत

कर्णधार पदासोबतच संघाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या बाबतही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच?; सौरव गांगुलीच्या विधानानं 'द वॉल' चे चाहते आनंदात - Marathi News | Sourav Ganguly makes big revelation says, Rahul Dravid can be Team India’s temporary head coach after Ravi Shastri’s tenure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच?; सौरव गांगुलीच्या विधानानं 'द वॉल' चे चाहते आनंदात

बीसीसीआयनं नुकताच श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा संघ पाठवला होता आणि त्याचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे सोपवले होते. ...

अपयशानंतर प्रशस्त झाला दिग्गजांच्या यशाचा मार्ग! - Marathi News | After the failure, the path of success of the veterans was paved! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपयशानंतर प्रशस्त झाला दिग्गजांच्या यशाचा मार्ग!

संयम आणि मानसिक कणखरतेची गरज ...

India vs England 4th test Live : विराट कोहली ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विक्रमी फलंदाज, सचिनसह अनेकांना टाकले मागे! - Marathi News | India vs England 4th test live : Virat Kohli becomes the fastest to reach 23000 Runs in International Cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जगात भारी, विराट कोहली!; कॅप्टन कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम!

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...