लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण... - Marathi News | IPL 2019 : Rahul Dravid weighs in on R Ashwin - Jos Buttler Mankad incident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण...

IPL 2019 : राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातला सामना गाजला तो आर अश्विन-जोस बटलर यांच्यातील मांकड रनआऊट प्रकरणाने ...

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव 'विराट'सेनेच्या डोळ्यात अंजन घालणारा, राहुल द्रविड - Marathi News | Rahul Dravid says ODI series defeat against Australia is an eye-opener for Virat Kohli and Co | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव 'विराट'सेनेच्या डोळ्यात अंजन घालणारा, राहुल द्रविड

वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने वाटचाल करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेत पराभवाची चव चाखवली. ...

पाकिस्तान बोर्ड राबवणार 'राहुल द्रविड' पॅटर्न; पुढील पिढी घडवणार माजी क्रिकेटर - Marathi News | 'Rahul Dravid' pattern to be implemented by Pakistan board; Former cricketer to form next generation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान बोर्ड राबवणार 'राहुल द्रविड' पॅटर्न; पुढील पिढी घडवणार माजी क्रिकेटर

भारतीय संघाचा दी वॉल राहुल द्रविड हा युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने 19 वर्षांखाली वर्ल्ड कप जिंकला, तर भारत A संघही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. ...

लोकेश राहुलसाठी द्रविड मैदानात उतरला आणि म्हणाला... - Marathi News | rahul Dravid came to the field for Lokesh Rahul and said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलसाठी द्रविड मैदानात उतरला आणि म्हणाला...

राहुल आणि पांड्या यांनी महिलांबद्दल विवादास्पद वाक्य केले. ...

राहुल द्रविडने सांगितला खेळाडूंच्या यशस्वी आयुष्याचा फॉर्म्युला - Marathi News | Rahul Dravid said Successful Life Formula for Players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडने सांगितला खेळाडूंच्या यशस्वी आयुष्याचा फॉर्म्युला

आता या फॉर्म्युलावर बीसीसीआय कितपत गंभीरपणे विचार करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ...

केवळ पैसाच कारण नाही : द्रविड - Marathi News | There is no reason not only money: Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ पैसाच कारण नाही : द्रविड

सुरुवातीच्या वर्षांमध्ये आईवडिलांकडून गरजेपेक्षा अधिक मिळालेले महत्त्वही नुकसानदायक ठरते, असे मत भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले. ...

#ICCAwards2018 : तेंडुलकर, द्रविडला न जमलेला विक्रम विराट कोहलीनं केला!  - Marathi News | Virat kohli won ICC Cricketer Of The Year twice, while sachin tendulkar and rahul dravid manage to win single time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#ICCAwards2018 : तेंडुलकर, द्रविडला न जमलेला विक्रम विराट कोहलीनं केला! 

# ICC Awards 2018: विराट कोहलीने 2018 मध्ये धावांची आतषबाजी करताना विक्रमांचा पाऊस पाडला. ...

हार्दिक, लोकेश प्रकरण : राहुल द्रविड म्हणतो 'ओव्हररिअ‍ॅक्ट' होण्याची गरज नाही - Marathi News | Hardik Pandya, KL Rahul criticism; Rahul Dravid says there is no need to be overreacted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक, लोकेश प्रकरण : राहुल द्रविड म्हणतो 'ओव्हररिअ‍ॅक्ट' होण्याची गरज नाही

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल हे त्यांच्या कामगिरीमुळे जेवढे चर्चेत आले नसतील त्यापेक्षा अधिक चर्चा ही कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे होत आहे. ...