लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
IND vs AUS Test : विराट कोहलीला खुणावतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम - Marathi News | Ind vs Aus Test : Virat Kohli stands away from equaling Sachin Tendulkar's world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : विराट कोहलीला खुणावतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम

Ind vs Aus Test : पर्थ कसोटीतील निकालाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत रंगत निर्माण केली आहे. ...

IND vs AUS 1st Test : 'द वॉल' द्रविडच्या पावलावर पाऊल टाकतोय पुजारा... हे बघा 'सेम टू सेम' आकडे - Marathi News | India vs Australia 1st Test: Cheteshwar Pujara equals Rahul Dravid, completes 5000 Test runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : 'द वॉल' द्रविडच्या पावलावर पाऊल टाकतोय पुजारा... हे बघा 'सेम टू सेम' आकडे

India vs Australia 1st Test: अॅडलेड कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो चेतेश्वर पुजाराने... ...

IND vs AUS Test : तेंडुलकर, द्रविडच्या बरोबरीसाठी विराट कोहलीला हव्यात फक्त 8 धावा - Marathi News | India vs Australis Test : Virat Kohli 8 runs away from major milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : तेंडुलकर, द्रविडच्या बरोबरीसाठी विराट कोहलीला हव्यात फक्त 8 धावा

India vs Australis Test : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर धावा करण्यात नेहमी आनंद मिळतो. ...

क्रिकेटपटू असते फटाके, तर काय असती त्यांची नावे ? - Marathi News | Cricketer would fire, what would be their names? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू असते फटाके, तर काय असती त्यांची नावे ?

...म्हणून 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर अद्याप 'हॉल ऑफ फेम'च्या देव्हाऱ्यापासून दूर  - Marathi News | reason why got of cricket sachin tendulkar is not part of icc hall of fame | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर अद्याप 'हॉल ऑफ फेम'च्या देव्हाऱ्यापासून दूर 

आयसीसीच्या एका नियमामुळे सचिन तेंडुलकरला 'हॉल ऑफ फेम'चा मान मिळू शकलेला नाही.... ...

 'द वॉल' राहुल द्रविडला आयसीसीचा  'हॉल ऑफ फेम ' - Marathi News | Rahul Dravid to be inducted into ICC's Hall of Fame | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : 'द वॉल' राहुल द्रविडला आयसीसीचा  'हॉल ऑफ फेम '

आतापर्यंत क्रिकेटला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल द्रविडचा हा सत्कार करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. ...

सचिन, कोहलीला मागे टाकून अश्विन द्रविडशी बरोबरी करण्यासाठी सज्ज - Marathi News | R.Ashwin Ready to equate with Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, कोहलीला मागे टाकून अश्विन द्रविडशी बरोबरी करण्यासाठी सज्ज

अश्विन हा एक फिरकीपटू आहे, त्याने सचिन आणि कोहलीला कधी मागे टाकले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर तो द्रविडशी कशी बरोबरी करू शकतो, याचाही अंदाज तुम्हाला येत असेल. ...

Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड, गांगुली यांचा 'हा' विक्रम - Marathi News | Asia Cup 2018: Mahendra Singh Dhoni 95 runs short of reaching 10,000 ODI runs for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड, गांगुली यांचा 'हा' विक्रम

Asia Cup 2018: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेत एक विक्रम खुणावत आहे. त्याला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गजांच्या पंगतीत बसण्याची संधी आहे. ...