लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
काँग्रेसला राहुलच नव्हे, सोनिया गांधीही हव्यात! - Marathi News | Congress needs not only Rahul, but also Sonia Gandhi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसला राहुलच नव्हे, सोनिया गांधीही हव्यात!

राहुल गांधी हे धाडसी योद्धा आणि ठाम प्रवक्ता आहेत; पण पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांना एकत्र आणणारा दुवा आजही सोनिया गांधीच आहेत! ...

प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा - Marathi News | Priyanka Gandhi will contest the election; Congress has announced its candidacy from Wayanad Lok Sabha constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा

Wayanad Lok Sabha By Election 2024: लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण त्यांनी निवडणूक लढणं टाळलं. अखेर प्रियंका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीत उतरवलं आहे.  ...

केंद्र सरकारशी संघर्ष करण्याचा विचार नाही; ओमर अब्दुल्ला यांचे घटक पक्ष काँग्रेसलाही स्पष्ट संकेत - Marathi News | There is no intention of clashing with the central government; Omar Abdullah's constituent party Congress also gave a clear signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारशी संघर्ष करण्याचा विचार नाही; ओमर अब्दुल्ला यांचे घटक पक्ष काँग्रेसलाही स्पष्ट संकेत

काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा त्वरित बहाल करणे, ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, अशा कृती मोदी सरकारकडून केल्या जातील, असे समजणे मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते. ...

हरयाणापासून महाराष्ट्र काँग्रेसने घ्यावा धडा; राहुल गांधी यांचा सल्ला; घरातील भांडणे चव्हाट्यावर आणू नका - Marathi News | Lesson to be taken by Maharashtra Congress from Haryana; Rahul Gandhi's Advice says Do not bring quarrels at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणापासून महाराष्ट्र काँग्रेसने घ्यावा धडा; राहुल गांधी यांचा सल्ला; घरातील भांडणे चव्हाट्यावर आणू नका

या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. ...

हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश - Marathi News | Maharashtra Election 2024: Lesson learned from Haryana result; 3 orders from the Congress leadership to the leaders of Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश

आत्मविश्वासाला बळी जाऊ नका आणि जमिनीवर प्रत्यक्ष जोडून मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करा असंही केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे. ...

नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल - Marathi News | Death of fire fighters in Nashik; Rahul Gandhi's three questions to Prime Minister Modi-Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल

Rahul Gandhi Agniveer News: नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये दोन अग्निवीरांचा प्रशिक्षण सुरू असताना झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. या घटनेवरून राहुल गांधी भाजपा काही सवाल केले आहेत. ...

Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे" - Marathi News | Congress Rahul Gandhi Tweet Over NCP Baba Siddique Murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

Congress Rahul Gandhi And NCP Baba Siddique : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती - Marathi News | Haryana Election Congress will not blame EVM for its defeat big decision in review meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

रयाणामधील पराभवानंतर काँग्रेसने दिल्लीत झालेल्या बैठकीत अचानक आपली रणनीती बदलली आहे. ...