लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत  - Marathi News | "Congress lost in Haryana because of these leaders", angered Rahul Gandhi expressed his opinion on the defeat.  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत राहुल गांधींनी मांडलं परखड मत

Haryana Assembly Election Result 2024: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील पराभवाबाबत आपलं परखड मत पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत मांडल्याचं वृत्त आहे. ...

अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती - Marathi News | we will analyze unexpected results congress leader rahul gandhi information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती

राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला मिळालेला विजय हा राज्यघटनेच्या मूल्यांचा विजय आहे. हरयाणात काँग्रेसचा झालेला पराभव धक्कादायक आहे. ...

राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ! - Marathi News | bjp haryana order online jalebi on Rahul Gandhi's Address BJP rubs salt on Congress wound | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!

ही ऑर्डर खुद्द हरियाणा भाजपने केली आहे. यात राहुल गांधी यांचा 24 अकबर रोडचा पत्ता देण्यात आला असून 550 रुपयांची एक किलो जलेबी मागवण्यात आली आहे. ...

हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा! - Marathi News | up bypolls 2024 After the defeat in Haryana, the SP shocked the Congress in Uttar Pradesh, made a big announcement! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!

हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवाने उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे.  समाजवादी पक्षाने (एसपी) काँग्रेससोबत कुठलीही चर्चा ... ...

राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Jammu Kashmir & Haryana Election Result 2024: "Analyzing the unexpected result", Rahul Gandhi's first reaction to Haryana defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Election Result 2024: हरयाणात काँग्रेसचा पराभव झाला, तर जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाला फक्त 6 जागा जिंकता आल्या. ...

हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार? - Marathi News | haryana assembly elections result 2024 Gohana's jalebi very costly for rahul gandhi congress party in Haryana What did the shopkeeper say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे.  ...

"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Leader of Opposition and former Congress President Rahul Gandhi commented on Haryana & JK Election Result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह - Marathi News | Amit Shah slams Rahul Gandhi and said People taught a lesson to those who insulted our country by going abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह

Amit Shah slams Rahul Gandhi, Assembly Election 2024: निकालानंतर दोनही राज्यांतील जनतेचे अमित शाह यांनी मानले आभार ...