लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय? - Marathi News | congress leaders meet governor c p radhakrishnan at raj bhavan know about what exactly is the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

Congress Leaders Meet Governor Radhakrishnan: राज्यपाल राधाकृष्णन यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिले आहे. ...

अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी - Marathi News | Rahul Gandhi reached the house of the young man he met in America early in the morning Tired of unemployment in India, the young man infiltrated America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी

बेरोजगारीला कंटाळून त्याने अमेरिकेत अवैधरीत्या घुसखोरी (डंकी मार्गाने) केली होती. आता तो भारतात परतू शकत नाही. त्याच्या कुटुंबीयांना भेट देण्याचे आश्वासन राहुल यांनी शुक्रवारी पूर्ण केले. ...

“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress nana patole replied bjp and said narendra modi has no right to speak on gandhi family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

Congress Nana Patole News: संजय राऊतांचे जास्त ऐकू नका. विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढवल्या जाणार असून, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते घेतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले  - Marathi News | While the opposition parties defamed the state, they got votes by lying in the Lok Sabha too, Chief Minister Shinde attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 

खोटं बोलायचं रेटून बोलायचं, आपल्या राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.  ...

राहुल गांधींना धमकी देणाऱ्यांना अटक करा; संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Arrest those threatening Rahul Gandhi; Demand to file a case against the concerned leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधींना धमकी देणाऱ्यांना अटक करा; संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शहर काँग्रेस आक्रमक : व्हेरायटी चौकात आंदोलन ...

Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात - Marathi News | Narendra Modi rally in katra slams Rahul Gandhi, says he does not consider our god | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

Narendra Modi And Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress ramesh chennithala replied bjp mahayuti nda over criticism on rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका

Congress Ramesh Chennithala News: महाराष्ट्रात काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत मविआ सरकार येईल आणि नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा    - Marathi News | "Rahul Gandhi will not tolerate death threats; Nana Patole's warning, "Eint Ka Jawab Patthar Se Degen", Nana Patole Criticize BJP    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’

Nana Patole Criticize BJP : राहुल गांधी हे संयमी नेते आहेत पण भाजपा त्यांच्यावर जीवावर उठले आहे, त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, ईंट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा पटोले यांनी दिला आहे. ...