लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
“काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार”; कुणी केला दावा? - Marathi News | mp abhishek manu singhvi claims if congress comes to power then 100 percent rahul gandhi is the prime minister contender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार”; कुणी केला दावा?

Congress MP Abhishek Manu Singhvi News: राहुल गांधी गांभीर्याने अनेक मुद्यांवर काम करत असून त्यांचे समर्पण त्यातून पाहायला मिळते. ते जे बोलतात आणि करतात, त्यात फरक नाही, असे काँग्रेस खासदाराने म्हटले आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसचा मोठा निर्णय - Marathi News | Haryana Assembly Election 2024 : Assembly elections will be contested without the face of Chief Minister; Big decision of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसचा मोठा निर्णय

Haryana Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. ...

“भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्यांक अन् मुस्लिमांवर अधिक हल्ले”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress mp rahul gandhi criticized bjp govts over haryana and maharashtra incidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्यांक अन् मुस्लिमांवर अधिक हल्ले”; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi News: भारताच्या सांप्रदायिकतेवरील हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही द्वेषाच्या विरोधातील लढाई जिंकू, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. ...

"कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व..."; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक - Marathi News | former governor satyapal malik said Kangana Ranaut minor in politics praised Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व..."; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक

सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. ...

'इमर्जन्सी' चित्रपटावर राहुल गांधींची काय प्रतिक्रिया असेल ? कंगना राणौत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut responds to the possibility of Rahul Gandhi enjoying Emergency takes 'Tom and Jerry' dig | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इमर्जन्सी' चित्रपटावर राहुल गांधींची काय प्रतिक्रिया असेल ? कंगना राणौत म्हणाली...

'इमर्जन्सी' चित्रपट आणीबाणी आणि भारताच्या माजी पंतप्रधान व राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बेतलेला आहे. ...

राहुल गांधी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार, कुणा कुणाला भेटणार? असा आहे संपूर्ण कार्यक्रम - Marathi News | Rahul Gandhi will go on a three-day visit to America This is the whole program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार, कुणा कुणाला भेटणार? असा आहे संपूर्ण कार्यक्रम

राहुल गांधी 8 सप्टेंबरला अमेरिकेतील डलास शहरात असतील. यानंतर 9 आणि 10 सप्टेंबरला ते वॉशिंग्टनमध्ये असतील... ...

रायबरेली आणि वायनाड! राहुल गांधींना काँग्रेसने प्रचारासाठी दिले होते 'इतके' पैसे? - Marathi News | How much money Congress gave to Rahul Gandhi for lok sabha election campaign? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेली आणि वायनाड! राहुल गांधींना काँग्रेसने प्रचारासाठी दिले होते 'इतके' पैसे?

Rahul Gandhi : निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना प्रचारासाठी निधी दिला जातो. काँग्रेसने उमेदवारांना दिलेल्या निधीबद्दल माहिती दिली असून, राहुल गांधींना दोन मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी किती पैसे दिले गेले, हे समोर आले आहे.  ...

राहुल गांधी, ओवेसी ते महुआ मोइत्रांपर्यंत...; निवडणुकीनं केली सर्वांचीच चांदी! जाणून घ्या कुणाला मिळाला सर्वाधिक पैसा? - Marathi News | lok sabha elections 2024 poll expenditure details congress leader rahul gandhi TMC mp mahua moitra aimim leader asaduddin owaisi poll expenditure details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, ओवेसी ते महुआ मोइत्रांपर्यंत...; निवडणुकीनं केली सर्वांचीच चांदी! जाणून घ्या कुणाला मिळाला सर्वाधिक पैसा?

सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांवर कोणत्या पक्षाने किती खर्च केला? याची माहिती पक्षांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. ...