लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार... - Marathi News | rahul gandhi Defamation case again; Rahul Gandhi will appear in court on July 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार...

मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने 26 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ...

Rahul Gandhi : "आम्ही सरकारवर दबाव आणू..."; शेतकऱ्यांच्या भेटीनंतर राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Rahul Gandhi meets with farmer leaders in loksabha says msp legal guarantee should be given to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही सरकारवर दबाव आणू..."; शेतकऱ्यांच्या भेटीनंतर राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi : किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील १२ शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या सांगितल्या. ...

भाजपच्या अधिवेशनाला काँग्रेसचे अधिवेशनानेच उत्तर; मुंबईत २० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे यांच्या उपस्थितीत होणार - Marathi News | Congress answer to BJP convention itself It will be held in Mumbai on August 20 in the presence of Rahul Gandhi Kharge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या अधिवेशनाला काँग्रेसचे अधिवेशनानेच उत्तर; मुंबईत २० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे यांच्या उपस्थितीत होणार

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने काँग्रेसला चांगली साथ दिली,एकही खासदार नसलेल्या काँग्रेसला राज्याने तब्बल ११ खासदार दिले. ...

भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | India's examination system is a 'fraud'; Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला. ...

'परीक्षा प्रणालीच फसवी', NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी-धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली - Marathi News | Rahul Gandhi on NEET Paper Leak 'The entire examination system is fraudulent' Rahul Gandhi-Dharmendra Pradhan clash over NEET paper leak issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'परीक्षा प्रणालीच फसवी', NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी-धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली

NEET Paper Leak : NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरुन आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली. ...

क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं निलंबन न करता काँग्रेस विधानसभा निवडणुकीत करणार 'करेक्ट कार्यक्रम'?  - Marathi News | Congress will deny tickets to MLAs who cross voted in Legislative council elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं निलंबन न करता काँग्रेस विधानसभा निवडणुकीत करणार 'करेक्ट कार्यक्रम'? 

आगामी विधानसभा निवडणुकीत सदर आमदारांचं तिकीट पक्षाकडून कापलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

'पूर्ण परीक्षा प्रणाली फसवणूक, पैशाने पेपर विकत घेता येतो...' NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल,मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले - Marathi News | Complete examination system is a fraud money can buy paper Rahul Gandhi's criticized on NEET issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पूर्ण परीक्षा प्रणाली फसवणूक, पैशाने पेपर विकत घेता येतो...' NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल,मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले

नीट परिक्षेवरुन आज लोकसभेत खासदार राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले, यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापल्याचे पाहायला मिळाले. ...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पहिला 'ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार' जाहीर - Marathi News | First 'oommen chandy Public Sevak Award' announced to Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पहिला 'ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार' जाहीर

Rahul Gandhi: खासदार शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने राहुल गांधींची निवड केली. ...