लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी

Railway passenger, Latest Marathi News

रुळावर कोणी ठेवले सिमेंटचे ढापे, दगड? ‘सीसीटीव्हीं’ची तपासणी, रात्रीची गस्त सुरू - Marathi News | Who put cement blocks, stones on the track? Inspection of 'CCTV', night patrol started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुळावर कोणी ठेवले सिमेंटचे ढापे, दगड? ‘सीसीटीव्हीं’ची तपासणी, रात्रीची गस्त सुरू

आरोपीचा शोध सुरू : स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाकडूनही तपास ...

रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री! - Marathi News | railways indian railway stations executive lounges opening entry like credit card can be airport like know here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!

विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही क्रेडिट कार्डवर एन्ट्रीची सुविधा दिली जाईल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना - Marathi News | Midnight rickshaw journey 'danger' in Chhatrapati Sambhajinagar; High rent collection, feeling of insecurity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना

‘ऑन द स्पाॅट’ @ रेल्वे स्टेशन : अव्वाच्या सव्वा भाडेवसुली, रेल्वेने बाहेरगावहून येणाऱ्या महिलांना नेण्यासाठी येतात स्वत: नातेवाईक, रिक्षावर भरवसा नाहीच ...

दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या - Marathi News | 10 Rounds of Secunderabad - Nagarsol Special Train on the occasion of Dussehra, Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वे ...

रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन - Marathi News | Travel like an airplane by train! See what the 'Vande Bharat Sleeper' train looks like inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन

Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत ट्रेनमधून आता झोपून प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली असून, ही ट्रेन आतून कशी दिसते, याचाही व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाचा ‘डीपीआर’ सादर - Marathi News | Submitted 'DPR' of survey for dualization of Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाचा ‘डीपीआर’ सादर

१९३ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणास आता ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा ...

नंदीग्रामला थर्ड एसीचा भुर्दंड टाळण्यासाठी चेअर कार कोच जोडा - Marathi News | Add a chair car coach to Nandigram to avoid the hassle of third AC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नंदीग्रामला थर्ड एसीचा भुर्दंड टाळण्यासाठी चेअर कार कोच जोडा

थर्ड एसीचे रिझर्व्हेशन केले तरी झोपून न जाता बसूनच जावे लागते. ...

आदिलाबाद-किनवट रेल्वेमार्ग उपेक्षितच, एकही नवीन गाडी धावेना? - Marathi News | Adilabad-Kinwat railway neglected, not a single new train running? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिलाबाद-किनवट रेल्वेमार्ग उपेक्षितच, एकही नवीन गाडी धावेना?

नांदेड, दिल्ली, श्रीगंगानगर ही किनवटमार्गे मंजूर रेल्वेगाडी हिंगोलीमार्गे वळवली तर मुंबई-काजीपेठ ही साप्ताहिक गाडी बंद करण्यात आली आहे. ...