लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी

Railway passenger, Latest Marathi News

पीजे रेल्वेकडे केंद्राचे दुर्लक्ष - Marathi News | The Center ignored the PJ Railway | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पीजे रेल्वेकडे केंद्राचे दुर्लक्ष

पाचोरा-जामनेर या नॅरोगेज गाडीचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे यासाठी सर्वेक्षण झाले. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही तरतूद होईल ही या भागातील प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे. ...

रेल्वेने कटून दोन युवकांचा मृत्यू, आठवडी बाजारासाठी आले होते तरुण - Marathi News | Two youths were killed in the train by the train, and the youth were there for the weekend | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेने कटून दोन युवकांचा मृत्यू, आठवडी बाजारासाठी आले होते तरुण

प्राप्त माहितीनुसार गोंदियावरुन सायंकाळी 5 वाजता सुटणारी गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडी शनिवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानकावर पोहचली. ...

परभणी : पोलिसांनी वाचविले जोडप्याचे प्राण - Marathi News | Parbhani: Police saved the couple's life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पोलिसांनी वाचविले जोडप्याचे प्राण

येथील रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन पडलेल्या जिंतूर येथील दांपत्याचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचविल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली. ...

धक्कादायक ! लासुर ते पोटूळ दरम्यान रेल्वे रुळाला तडा - Marathi News | Shocking The rail track have crack between Lasur to Portula | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! लासुर ते पोटूळ दरम्यान रेल्वे रुळाला तडा

थंडीमुळे हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास - Marathi News | Rail travel by building black ribbons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास

सतत उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करणाºया प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वेळापत्रक पाळले जात नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास क ...

'मुंबई-पुणे एक्सप्रेस'च्या डब्याचे इंडिकेटर उलटे पूलटे : प्रवाशांची धावपळ उलटी-सुलटी - Marathi News | 'Mumbai-Pune Intercity' confusion, Indicator flip-flop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई-पुणे एक्सप्रेस'च्या डब्याचे इंडिकेटर उलटे पूलटे : प्रवाशांची धावपळ उलटी-सुलटी

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर सकाळची 6 वाजून 52 मिनिटांची वेळ. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर इंटरसिटी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी वर्दळ. ...

2019मध्ये रेल्वे प्रशासन देणार 5 मोठी गिफ्ट, प्रवाशांना होणार जबरदस्त फायदा - Marathi News | new year western railway shop trains beauty products ustad robot maintenance gandhinagar five star | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019मध्ये रेल्वे प्रशासन देणार 5 मोठी गिफ्ट, प्रवाशांना होणार जबरदस्त फायदा

नव वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रशासन पाच मोठी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. ...

७०० प्रवाशांनी दोन तास रोखली वैनगंगा एक्स्प्रेस - Marathi News | 700 passengers leave for two-hour Vainganga Express | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७०० प्रवाशांनी दोन तास रोखली वैनगंगा एक्स्प्रेस

आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला. ...