लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात - Marathi News | MNS Leader Avinash Jadhav arrested for attempting to leave untaxed vehicles on Mulund Tollplaza | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"यांना कळतंय ना हे काय बोलतायेत?", तेजस्विनीने शेअर केला देवेंद्र फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ, म्हणाली, "राजसाहेब..." - Marathi News | tejaswini pandit shared deputy cm devendra fadnavis video of toll said raj thackeray please do something tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यांना कळतंय ना हे काय बोलतायेत?", तेजस्विनीने शेअर केला देवेंद्र फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ, म्हणाली, "राजसाहेब..."

"टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय?", देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीचं संतप्त ट्वीट ...

राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल! - Marathi News | Raj Thackeray showed a clip of political leaders who made a statement about toll-free Maharashtra on the screen and criticized it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल!

जर सरकारला सोडवता येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असा इशारा देखील राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.  ...

Raj Thackeray प्रत्येक टोल नाक्यावर मनसैनिक उभा ठाकणार, नाहीतर टोलनाके जाळणार; राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा - Marathi News | mns worker will stand at every toll booth, we will burnt toll naka; biggest warning from Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray प्रत्येक टोल नाक्यावर मनसैनिक उभा ठाकणार, नाहीतर टोलनाके जाळणार; राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा

राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा टोलविरोधी अस्त्र उगारले आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांचे टोलमुक्तीचे भाषण, मनसेने आंदोलन उभारल्यानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचे टोल माफी देण्याचे भाषण पत्रकार परिषदेत दाखविले. ...

शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं कसं केले खच्चीकरण? रामदास कदमांचा दावा, म्हणाले... - Marathi News | While in Shiv Sena, Uddhav Thackeray did injustice to Raj Thackeray, Ramdas Kadam alleged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं कसं केले खच्चीकरण?; कदमांचा दावा, म्हणाले..

राज ठाकरेंचे कुठे चुकते यावरही रामदास कदमांनी थेट भाष्य केले ...

राज्यातल्या सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा - Marathi News | Four-wheelers toll-free at all tolls in the state; Claimed by Deputy CM Devendra Fadnavis, MNS Criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातल्या सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त; देवेंद्र फडणवीसांचा दावा

आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...

टोलमुक्तीबाबत निर्णय झाला नाही तर ‘खळ्ळखट्याक’! राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची घेणार भेट - Marathi News | If a decision is not made regarding toll exemption Raj Thackeray will meet Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलमुक्तीबाबत निर्णय झाला नाही तर ‘खळ्ळखट्याक’! राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची घेणार भेट

सकारात्मक निर्णय झाला नाही तर गांधीवादी मार्गाने नव्हे तर ‘मनसे स्टाइल’ने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ...

राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा - Marathi News | Raj Thackeray came and Avinash Jadhav's hunger strike ended; Warning to the government on toll rate hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा

युतीने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचे काय झाले?: टोलवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट ...