लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा - Marathi News | Raj Thackeray came and Avinash Jadhav's hunger strike ended; Warning to the government on toll rate hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा

युतीने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचे काय झाले?: टोलवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट ...

उपोषण आपलं काम नव्हे! टोल दरवाढीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे राज्य सरकारवर बरसले - Marathi News | MNS President Raj Thackeray targeted the government along with CM Eknath Shinde over toll rate hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपोषण आपलं काम नव्हे! टोल दरवाढीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे राज्य सरकारवर बरसले

टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रोड टॅक्सही भरायचा आणि टोलही भरायचा मग पैसे जातात कुठे? टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे का घेतली? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. ...

टोलचं आंदोलन पेटणार?; उपोषण करणाऱ्या अविनाश जाधवांची राज ठाकरे भेट घेणार - Marathi News | Will the toll movement ignite?; Raj Thackeray will meet Avinash Jadhav who is on hunger strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलचं आंदोलन पेटणार?; उपोषण करणाऱ्या अविनाश जाधवांची राज ठाकरे भेट घेणार

आमचा गांधी सप्ताह साजरा झाला, आता उद्यापासून आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने जाऊ असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला. ...

टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती - Marathi News | MNS is now clamoring against toll rate hike in thane; Raj Thackeray will visit tomorrow, says Avinash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती

टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. ...

"वेळ सांगा, मी नि:शस्त्र एकटी यायला तयार"; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज - Marathi News | "Tell me the time, I'm ready to come unarmed alone"; Sushma Andharen's MNS Open Challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वेळ सांगा, मी नि:शस्त्र एकटी यायला तयार"; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज

सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर नातवाचा उल्लेख करत टोला लगावला. ...

नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; "अंधारे बाई, यापुढे याद राखा..." - Marathi News | Criticism of Raj Thackeray over grandson, MNS warns Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; "अंधारे बाई, यापुढे याद राखा..."

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी गट प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते मग तुमच्यासारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? असं मनसेने म्हटलं आहे. ...

“...तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते”; अमोल मिटकरी स्पष्टच बोलले - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari statement about mns chief raj thackeray chif minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते”; अमोल मिटकरी स्पष्टच बोलले

Amol Mitkari And Raj Thackeray: भाषणाने पक्ष मोठा होत नाही, त्यासाठी बूथ बांधणीपासून बळकटीकरण करावे लागते, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे. ...

'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's anger over the Nanded Goverment Hosptal incident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

तीन-तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ...