लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"वडिलांची तब्येत खराब असली तर पहिला फोन राज ठाकरेंचा येतो"; सुप्रिया सुळेंचा खुलासा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Supriya Sule has disclosed about Raj Thackeray close relationship with Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वडिलांची तब्येत खराब असली तर पहिला फोन राज ठाकरेंचा येतो"; सुप्रिया सुळेंचा खुलासा

राज ठाकरेंचे शरद पवारांबाबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांबाबत सुप्रिया सुळेंनी खुलासा केला आहे. ...

"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Chhatrapati Shivaji Maharaj policy that every fort should have a mosque, Congress MP Balwant Wankhede criticizes MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका

अमरावती येथे राज ठाकरेंनी सभा घेत मशि‍दीवरील भोंग्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेला साद घातली. त्यावरून स्थानिक काँग्रेस खासदार वानखेडेंनी पलटवार केला आहे.  ...

"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा? - Marathi News | "Your enemy is coming by land"; Who did Raj Thackeray warn? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?

Raj Thackeray Maharashtra Election 2024: राज ठाकरेंची कोकणातील गुहागर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी स्थानिकांच्या जमिनीचा मुद्दा मांडला.  ...

...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Maharashtra can be fed on tourism in Konkan, MNS President Raj Thackeray appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

आपल्याकडे चांगले हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल असं राज ठाकरे यांनी म्हटलं.  ...

"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान - Marathi News | "Clear Modi-Shah-Adani first"; Sanjay Raut's challenge to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान

Sanjay Raut Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मशि‍दींवरील भोंगे हटवण्याची आणि मुंबईतील गुन्हेगारांची साफसफाई करण्याबद्दल भूमिका मांडली. त्यावरून संजय राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...

सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP leader Ashish Shelar absent from Sada Saravankar election office inauguration in Mahim constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?

माहिम मतदारसंघात सदा सरवणकरांच्या उमेदवारीमुळे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे.   ...

नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: No more talk of Maratha reservation; Manoj Jarange's warning to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Manoj Jarange to Raj Thackeray: जरांगेंनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. फडणवीसांचे ऐकून तुम्ही या लफड्यात पडू नका, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.  ...

"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन... - Marathi News | Raj Thackeray: "Give me a chance once", Raj Thackeray's emotional appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...

Raj Thackeray : " जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा इतकीच इच्छा आहे." ...