लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS Raj Thackeray fifth list of 15 candidates announced; Who is in Solapur, Kolhapur, Beed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. ...

राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Raj Thackeray give import candidate in Palghar; Eknath Shinde broke the leader who got the third number of votes in 2019 umesh gowari news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला

राज ठाकरेंचे महत्वाचे शिलेदार असलेले, मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेले पालघरचे नेते उमेश गोवारी यांनी रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला आहे. ...

मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार? - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 MNS has announced the names of five candidates, in which assembly constituencies the candidates have been announced in the fourth list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?

MNS Candidate List: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. चौथ्या यादीत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईतील मतदारसंघाचा समावेश आहे.  ...

"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला! - Marathi News | I know how many boxes were given at that time; Amit Thackeray attack without taking Uddhav-Aditya name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!

अमित ठाकरे यांनी आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत 'लोकमत डॉट कॉम'ला दिली. यावेळी, लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांच्या प्रश्नांना त्यांनी 'मनसे' उत्तरं दिली.     ...

आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 While fighting against Aditya ThackerayRaj Thackeray has given special message to Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'

पुतण्या आदित्य ठाकरेंविरुद्ध लढताना राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना खास संदेश दिला आहे. ...

ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड - Marathi News | Raj Thackeray disappoints MNS party workers while candidate fills application for Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

शरद पवारांची मात्र मुंब्रा-कळव्यात भर उन्हात उघड्या गाडीतून फेरी ...

'काही कारण नाही, काही घडलं नाही', पुण्यातील मनसेचे नेते रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम - Marathi News | 'There is no reason, nothing has happened', Pune MNS leader Ranjit Shirole's ramram to the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काही कारण नाही, काही घडलं नाही', पुण्यातील मनसेचे नेते रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम

पक्षाचा काही त्रास नाही, पदाधिकऱ्यांचा काही त्रास नाही, कोणालाही दोष देऊन देऊन मी बाहेर पडत नाहीये ...

मनसेने जागावाटपात साधला प्रादेशिक समतोल; मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यालाही दिले प्राधान्य - Marathi News | MNS achieves regional balance in seat distribution; Along with Mumbai, Vidarbha, Marathwada were also given priority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेने जागावाटपात साधला प्रादेशिक समतोल; मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यालाही दिले प्राधान्य

मनसेचा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या पट्ट्यात प्रभाव असला तरी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी उमेदवार दिले आहेत. ...