लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...! - Marathi News | Nashiks Nehru botanical garden was visited by industrialist Ratan Tata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!

टाटा ट्रस्टच्या साहाय्याने महापालिका प्रशासनाने नूतनीकरण केलेले हे उद्यान बघून हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, असे गौरवोद्गार टाटा यांनी राज ठाकरे यांच्याकडे काढले होते. ...

"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..." - Marathi News | Deputy Speaker Narhari Jirwal has responded to MNS President Raj Thackeray criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे  - Marathi News | raj thackeray unveiling of the emblem of the 98th akhil bharatiya sahitya sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे 

आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. साहित्यिकांनी राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे, असे खडेबोल राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले.  ...

‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना - Marathi News | We have to win start preparing Raj Thackeray left for Mumbai after completing meetings in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना

राज्यातील किमान १२० जागा लढवण्याची तयारी ते करत असल्याची चर्चा मनसे वर्तुळात आहे ...

महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य - Marathi News | Writers hold the ear of politicians and make them understand Raj Thackeray appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

आज महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली असून राजकारण्यांना समजावणारे कोणी नाही ...

'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन - Marathi News | Maharashtra politics has become a circus, Marathi writers should give harsh words to politicians - MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन

ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले.  ...

मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या - Marathi News | even though marathi is the abhijat language why is there no celebration asked raj thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. जोरदार जल्लोष करायला हवा होता. मात्र, तसे दिसले नाही. आपण लेटलतीफ ठरलो, अशा भाषेत नाराजी व्यक्त करीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. ...

राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक? - Marathi News | raj thackeray visit chhatrapati sambhaji nagar and uddhav thackeray sena workers willing to join mns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक?

उद्धवसेनेचे अनेक कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक असल्याची व ते राज ठाकरे यांना भेटून चर्चा करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...