लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
सरकारनं मदतीचा हात आखडता घेऊ नये; मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी राज ठाकरेंची मागणी - Marathi News | MNS president Raj Thackeray has demanded that the government should immediately help the flood victims of Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारनं मदतीचा हात आखडता घेऊ नये; मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी राज ठाकरेंची मागणी

मराठवाड्यातील पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.  ...

राज ठाकरे हाजीर हाे..! निलंगा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी - Marathi News | Raj Thackeray is present..! Arrest warrant issued by Nilanga court | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज ठाकरे हाजीर हाे..! निलंगा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी

निलंगा (जि. लातूर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविराेधात निलंगा न्यायालयाने २००८ मधील एका प्रकरणात सतत गैरहजर ... ...

बदलापूर आंदोलनामुळे पती १० दिवस जेलमध्ये, पत्नीनं राज ठाकरेंसमोर व्यथा मांडली; मनसेनं मिळवून दिला जामीन - Marathi News | One of the agitators in Badlapur has been released after MNS President Raj Thackeray intervention | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर आंदोलनामुळे पती १० दिवस जेलमध्ये, पत्नीनं राज ठाकरेंसमोर व्यथा मांडली; मनसेनं मिळवून दिला जामीन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनंतर बदलापुरातील एका आंदोलनकर्त्यांची सुटका झाली आहे. ...

Sharmila Thackeray : "छत्रपतींना तरी सोडा, कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे..."; शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | Sharmila Thackeray reaction over Chhatrapati Shivaji Maharaj Statue malvan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपतींना तरी सोडा, कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे..."; शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला संताप

Sharmila Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

बदलापूरच्या आंदोलकांना त्रास होणार नाही असे पाहा; राज ठाकरेंचं पोलिसांना आवाहन - Marathi News | See that the Badlapur agitators are not disturbed Raj Thackerays appeal to the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरच्या आंदोलकांना त्रास होणार नाही असे पाहा; राज ठाकरेंचं पोलिसांना आवाहन

गुन्हे दाखल झालेल्यांच्या कुटुंबियांशी राज ठाकरेंनी केली चर्चा. ...

Badlapur Case: पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राज ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे - Marathi News | Raj Thackeray Met the victim's family of Badlapur sexaul abuse Case and criticized mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राज ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे

Raj Thackeray Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर येथील शाळेत लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पोलीस आणि सरकारवर ताशेरे ओढले. ...

राज ठाकरे यांची विश्वासार्हता कमी होतेय - रोहीत पवार यांची टीका - Marathi News | Raj Thackeray's credibility is waning - Rohit Pawar criticises Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरे यांची विश्वासार्हता कमी होतेय - रोहीत पवार यांची टीका

Nagpur : मतदारसंघातील महामार्गासाठी घेतली गडकरींची भेट ...

सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले; राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही - जयंत पाटील - Marathi News | Sharad Pawar took all castes and religions with him throughout his life; There is no truth in Raj Thackeray's allegations - Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले; राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही - जयंत पाटील

समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठे करण्याच काम शरद पवार यांनी केलं ...