लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला? - Marathi News | raj thackeray will contest assembly elections on his own again and mahayuti or maha vikas aghadi who benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला?

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत: विधानसभा निवडणूक लढण्याची आधी घोषणा केली; पण नंतर त्यांनी निर्णय फिरविला होता. ...

मला काहीही करून मनसेला सत्तेत बसवायचेय! राज ठाकरेंनी केली २५० जागा स्वबळावर लढण्याची घोषणा - Marathi News | i want to do anything to put mns in power said raj thackeray and announced to contest 250 seats on his own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला काहीही करून मनसेला सत्तेत बसवायचेय! राज ठाकरेंनी केली २५० जागा स्वबळावर लढण्याची घोषणा

१ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. ...

लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते; राज ठाकरेंचा टोला - Marathi News | MNS Raj Thackeray target Ajit Pawar, Eknath Shinde over CM Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते"

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारच्या लाडकी बहीण, लाडकी भाऊ योजनेवर मार्मिक भाष्य केले.  ...

Raj Thackeray News १ ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; "निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच तिकीट" - Marathi News | Assembly Election; Raj Thackeray Maharashtra tour from August 1; "Only those who have the ability to get elected will get the ticket from MNS Party" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray News १ ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; "निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच तिकीट"

Raj Thackeray News विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी, राज ठाकरेंनी केली घोषणा, राज्यात २२५-२५० जागा लढवणार ...

विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता - Marathi News | MNS is likely to contest the assembly elections on its own, it will field 200-220 candidates in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू आहे.  ...

"उचलून बत्तीशी बाहेर काढू"; अबू आझमींच्या इशाऱ्यानंतर मनसे म्हणते, "पुन्हा तसेच..." - Marathi News | MNS leader Amey Khopkar response to Abu Azmi criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उचलून बत्तीशी बाहेर काढू"; अबू आझमींच्या इशाऱ्यानंतर मनसे म्हणते, "पुन्हा तसेच..."

मुंबईत समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान करत विरोधकांना इशारा दिला. ...

"उत्तर भारतीयांच्या नादी लागू नका, अन्यथा..."; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Samajwadi Party MLA Abu Azmi targets MNS Raj Thackeray over Uttar Bhartiy Controversy issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उत्तर भारतीयांच्या नादी लागू नका, अन्यथा..."; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा

माझे उत्तर भारतीय महाराष्ट्रात आहेत मी त्यांच्यासाठी राजकारणात आलोय असं आझमींनी सांगितले. ...

"मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं - Marathi News | Raj Thackeray post for the Marathi community on the occasion of Ashadhi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ...