लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
पराग शिंत्रे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Parag Shintre's resignation from primary membership of MNS, what is the matter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पराग शिंत्रे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण?

मिसळ पार्टीप्रकरणी शिंत्रे यांना पक्षाने सर्वच पदांवरून पदमुक्त करण्यात आले होते. ...

मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही  - Marathi News | mumbai lok sabha election result 2024 even with the adding the mns in mahayuti pm narendra modi could not make effect on maharashtra voters maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही 

Mumbai Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बिनशर्त पाठिंबा मिळवूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईत प्रभाव पाडता आलेला नाही. ...

Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण - Marathi News | Lok sabha Election Result 2024 Newly elected Thane MP Naresh Mhaske thanked MNS President Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण

Thane Lok sabha Election Result 2024 : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. ...

राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचे काय झालं? पाहा कोण आघाडीवर? - Marathi News | Maharashtra Lok Sabha What was the result of MNS Raj Thackeray meeting for Mahayutti candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचे काय झालं? पाहा कोण आघाडीवर?

Maharashtra Lok Sabha Election : मनसेनेच्या राज ठाकरे यांनी काही प्रचारसभा घेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. ...

फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा - Marathi News | Devendra Fadnavis met Raj Thackeray, discussed about Legislative Council elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा

सोमवारी रात्री फडणवीस अचानक राज यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? - Marathi News | Devendra Fadnavis meets Raj Thackeray What issues are discussed before the lok sabha election verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

विधानपरिषद निवडणुकीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून मनसेकडून कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं - Marathi News | Abhijit Panse reacts on whether MNS will withdraw from graduate elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं

MNS : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; "राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार..." - Marathi News | Will MNS win in Konkan graduate elections?; "Raj Thackeray plan will come true..." Says Vaibhav Khedekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; "राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार..."

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  ...