लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
शरद पवार, राज ठाकरेंना जमले ते इतरांना का नाही? - Marathi News | Sharad Pawar, Raj Thackeray can did, why not others? maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार, राज ठाकरेंना जमले ते इतरांना का नाही?

हा निखळ आनंद किती राजकारण्यांनी आजपर्यंत घेतला असेल..? मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील बारा लोकसभा मतदारसंघांमधून किती उमेदवार अशा पद्धतीचा वेगळा लोकसंग्रह स्वतःजवळ ठेवून आहेत..?  ...

“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला - Marathi News | vaibhav naik replied mns chief raj thackeray over criticism on thackeray group in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला

Vaibhav Naik News: राज ठाकरेंमुळे आम्हीच सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा जिंकणार आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ...

'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका - Marathi News | Loksabha Election Vijay vadettivar criticism of Raj Thackeray from Narayan Rane campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांच्या प्रचारसभेत राज ठाकरे सहभागी झाले होते. ...

मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | sanjay raut press conference criticized raj thackeray and narayan rane over vinayak raut comment in kankavali, sindhudurg, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

Lok Sabha Election 2024 : नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे, असा टोला विनायक राऊतांना राज ठाकरे यांनी लगावला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

साडेसात वर्षे सत्तेत असताना प्रकल्प बाहेर कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | How did the project go out after being in power for seven and a half years? Raj Thackeray attacked Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :साडेसात वर्षे सत्तेत असताना प्रकल्प बाहेर कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

कणकवलीत नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ‘मनसे’ची पहिलीच प्रचारसभा ...

पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला - Marathi News | Raj Thackeray always remembered advice given by Balasaheb thackeray after the first speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलासपणे भाष्य केले. त्याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.  ...

सत्तेचा सारीपाट: ठाकरेंना ठाकरेंकडूनच प्रत्युत्तर! - Marathi News | Uddhav Thackeray - Raj Thackeray meeting in Ratnagiri Sindhudurg Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सत्तेचा सारीपाट: ठाकरेंना ठाकरेंकडूनच प्रत्युत्तर!

महेश सरनाईक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्याचा ब्रँड देशपातळीवर कायमच झळकवत ठेवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अजूनही ... ...

"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य - Marathi News | prasad oak on multiplex not giving prime show to marathi cinema said i hope eknath shinde govt take action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य

ही मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी! मराठी सिनेमांना प्राइम शो न मिळण्याबाबत प्रसाद स्पष्टच बोलला, म्हणाला- "राज ठाकरेंनी..." ...