लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल - Marathi News | "Raj Thackeray got a call, but..."; Vasant More said there was a call from someone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते. ...

हत्तीला वाटायचं आपलीच आरती होतेय, पण...; मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची खोचक पोस्ट - Marathi News | mns leader Avinash Jadhav fb post viral after pune vasant More resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हत्तीला वाटायचं आपलीच आरती होतेय, पण...; मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची खोचक पोस्ट

अविनाश जाधव यांनी या पोस्टच्या माध्यमातून तिरकसपणे वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

महाराष्ट्राची बातमी Live: दोन्ही ठाकरेंपासून नेते लांब जाण्याचा इतिहास, असं का घडतं? Vasant More MNS - Marathi News | Maharashtra News Live: The history of leaders moving away from both Thackerays, why is this happening? Vasant More MNS | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्राची बातमी Live: दोन्ही ठाकरेंपासून नेते लांब जाण्याचा इतिहास, असं का घडतं? Vasant More MNS

महाराष्ट्राची बातमी Live: दोन्ही ठाकरेंपासून नेते लांब जाण्याचा इतिहास, असं का घडतं? Vasant More MNS ...

वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार? - Marathi News | Vasant Morena killed by social media fame The spirit of the soldiers what will Tatya do now? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार?

लोकसभेला हडपसर कि खडकवासला दोन्हीकडे अडचण; शरद पवारांच्या भेटीनंतर लावले जातायेत तर्कवितर्क ...

"भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी"; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान - Marathi News | "No offer from BJP, no threat from ED"; Vasant More's explanation of political access | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी"; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान

आगामी निवडणुकांत जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही ...

VIDEO: "वेळ मागितली तरीही राज ठाकरेंची भेट झाली नाही..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे भावुक - Marathi News | "Requested time for meeting but did not meet Raj Thackeray..." Resignation Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"वेळ मागितली तरीही राज ठाकरेंची भेट झाली नाही..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे भावुक

सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी आज राजीनामा दिला.... ...

"माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे स्पष्टच बोलले - Marathi News | "My integrity has been shaken today..." Vasant More spoke bluntly after the resignation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे स्पष्टच बोलले

मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले... ...

राज ठाकरेंना मोठा धक्का; पुण्यातील वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' - Marathi News | Vasant More's left MNS; Resignation sent to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना मोठा धक्का; पुण्यातील वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'

गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे असं मोरे यांनी सांगितले. ...