लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

‘मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपये द्या’ - Marathi News | 'Give Rs 10 lakh to the family of the deceased' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपये द्या’

पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे. ...

लडाख : धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास- राजनाथ सिंह - Marathi News | India believes resolution of disputes through talks but would not tolerate if threatened:Rajnath Singh in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख : धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास- राजनाथ सिंह

Rajnath Singh In Ladakh : भारत संवादातून तोडगा काढण्यावर विश्वास ठेवत असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य.  ...

राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी जम्मू-काश्मीर आणि लडाखची विभागणी हितकारक: राजनाथ सिंह - Marathi News | rajnath singh says no one can show india an eye | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी जम्मू-काश्मीर आणि लडाखची विभागणी हितकारक: राजनाथ सिंह

कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले. ...

मोठी बातमी! आयुध निर्माण कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार - Marathi News | Big news! Elgar by workers of the Ordnance Factories against central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! आयुध निर्माण कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार

शुक्रवारपासून देशभरात निदर्शने, मूक मोर्चे, आंदोलन करणार कॉर्पोटायझेशनच्या निर्णयाचा निषेध  ...

समुद्रात दिसणार 'मेड इन इंडिया'ची ताकद! ६ पाणबुड्यांसाठी ५० हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी - Marathi News | indian navy project 75 india defence ministry conventional submarines approval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रात दिसणार 'मेड इन इंडिया'ची ताकद! ६ पाणबुड्यांसाठी ५० हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

भारतीय नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीनं केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 'प्रोजेक्ट ७५- इंडिया' अंतर्गत ६ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. ...

नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत ममता बॅनर्जी अनुपस्थित राहिल्याने भाजपाने साधला निशाणा - Marathi News | The West Bengal Chief Minister was not present at the meeting with Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत ममता बॅनर्जी अनुपस्थित राहिल्याने भाजपाने साधला निशाणा

भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले - Marathi News | rajnath singh criticised mamata banerjee over yaas cyclone meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

Yaas Cyclone: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीनंतर आता टीका होण्यास सुरुवात झाली आहे. ...

CoronaVirus: आज वाटली जाणार DRDO च्या कोरोनावरील औषधाची 10 हजार पाकिटं, पाण्यात विरघळून घेता येणार - Marathi News | CoronaVirus medicine 10,000 Packets Of DRDO's Anti-Covid Oral Drug To Be Distributed Today  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: आज वाटली जाणार DRDO च्या कोरोनावरील औषधाची 10 हजार पाकिटं, पाण्यात विरघळून घेता येणार

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या इनमास लॅबच्या वैज्ञानिकांनी डाक्टर रेड्डी लॅब्सच्या सोबतीने हे औषध तयार केले आहे. ...