लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

पाकिस्तानच्या कुरापतींना तत्पर, चोख प्रत्युत्तर द्यावे; काश्मीर सीमाभेटीत संरक्षणमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Prompt response to Pakistan's evils; Instructions of Defense Minister during Kashmir border visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापतींना तत्पर, चोख प्रत्युत्तर द्यावे; काश्मीर सीमाभेटीत संरक्षणमंत्र्यांचे निर्देश

लेह-लडाख भेटीनंतर लगेचच संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला लागून असलेल्या सीमाभागाचा दौरा केला. ...

जगातील कुणीही भारताची एक इंचही जमीन घेऊ शकत नाही - राजनाथ सिंह - Marathi News | No one in the world can take an inch of Indian land - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील कुणीही भारताची एक इंचही जमीन घेऊ शकत नाही - राजनाथ सिंह

लुकुंगमध्ये सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पूर्व लडाखमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे; पण मी याची खात्री देऊ शकत नाही की, यातून समाधान निघेल. ...

पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराची सिंहगर्जना, ड्रॅगनचा उडाला थरकाप - Marathi News | Lion roar of Indian army near Pangong lake, dragon's trembling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराची सिंहगर्जना, ड्रॅगनचा उडाला थरकाप

चिनी घुसखोरीनंतर कळीचा मुद्दा बनलेल्या पँगाँग सरोवर परिसरातून माघार घेण्यास चिनी सैन्य चालढकल करत आहे. दरम्यान, याच पँगाँग सरोवराजवळ असलेल्या स्टकना येथे आज भारतीय लष्कराने जोरदार युद्धसराव केला. ...

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क - Marathi News | Defense Minister Rajnath Singh arrives in Leh with CDS Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्‍यावर आहेत. ...

"हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो" - Marathi News | Rajnath Singh We Are Ready On Border When Asked About China Situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो"

रविवारी राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथे कोविड सेंटरला भेट दिली. त्यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील होते. ...

India China FaceOff: भारत-चीनमधील तणाव वाढणार की निवळणार?; पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार - Marathi News | india china faceoff army officers focus on expeditious de escalation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारत-चीनमधील तणाव वाढणार की निवळणार?; पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार

लडाखमध्ये लष्कर तयार, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसोबत दौरा करणार - Marathi News | Army ready in Ladakh, now Defense Minister Rajnath Singh will tour with Army Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये लष्कर तयार, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसोबत दौरा करणार

चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही चीन मागे हटण्यास तयार नसल्याने आता भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. आता या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लष्कप्रमुखांसोबत लडाखचा दौरा करणार आहेत. ...

लॉकडाउननंतर संरक्षणमंत्र्यांचा पहिलाच विदेश दौरा, राजनाथसिंह रशियाकडे रवाना - Marathi News | Defense Minister's first foreign tour after lockdown, Rajnath Singh leaves for Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाउननंतर संरक्षणमंत्र्यांचा पहिलाच विदेश दौरा, राजनाथसिंह रशियाकडे रवाना

भारत आणि चीनमध्ये लडाख सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून 4 दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे, देशातील जनतेमध्ये चीनबद्दल प्रचंड संताप आहे ...